चोराला पकडणे हे बऱ्याचदा अवघड काम असू शकते, स्वाडलिनकोट पोलिसांच्या एका संशयिताला अगदी विनोदी स्थितीत पकडले. फेसबुकवर पोलिस खात्याच्या अधिकृत खात्याने कथा पोस्ट लिहित चोरांचे फोटो शेअर केले.“आम्ही तुम्हाला लपलेले शोधू शकलो तर? जर आम्ही तुम्हाला अटक करण्यासाठी बागेच्या कुंपणातून धावलो तर? आम्ही कपाटात बघणार नाही का? आम्ही तुम्हाला कंबलखाली लपून ओळखत नाही का? ” पोस्टच्या सुरुवातीला त्यांनी लिहले.

पोस्टनुसार, गुन्हेगार पत्ता नसल्याचे सांगितले जात असूनही, अधिकाऱ्यांनी इंग्लंडमधील स्वाडलिंकोटमध्ये पत्ता शोधण्याचा निर्णय घेतला आणि ते निराश झाले नाहीत. ते म्हणाले, “३६ वर्षांचा पुरुष कपाटात ब्लँकेट पांघरून लपून बसलेला. तो सापडल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे, त्याच्या मोठ्या पायांनी त्याला आम्हला शोधायला मदत केली.”पोस्टचा शेवट सार्जंट निझरच्या एका उद्धरणाने झाला ज्यामध्ये असे लिहिले होते, “जर तुम्ही स्वाडलीनकोट पोलिसांपासून पळून गेलात तर तुम्ही फक्त थकून तुरुंगात जाल, या प्रकरणात, त्याने सेलमध्ये त्याच्या झोपेसाठी ब्लँकेट तयार केले होते.”

Who is IPS Shivdeep Lande why he is resign
IPS Shivdeep Lande Resign: कोण आहेत IPS शिवदीप लांडे? बिहारच्या गुंडांना घाम फोडणाऱ्या मराठी अधिकाऱ्याने अचानक राजीनामा का दिला?
Shocking video boy jump on bridge without protection stunt video
VIDEO: “आयुष्य एवढं सहज मिळतं का ?” रीलसाठी…
poster on the rickshaw
मीठ अन् साखर नव्हे हा आहे पाण्यात विरघळणारा पदार्थ, रिक्षावरील पोस्टरमुळे रंगली चर्चा, पाहा Viral Post
Woman riding a bike with tripple seat viral video on social media
“आंटी नंबर १”, ट्रिपल सीट घेऊन काकूंनी चालवली स्पोर्ट्स बाईक, Viral Video पाहून नेटकरी म्हणाले…
Big Truck Crashed Into A Bike In Ambernath Shocking Accident Video Goes Viral
Shocking: अंबरनाथमध्ये तरुणाला ट्रकनं उडवलं; मृत्यू अक्षरश: कट मारून गेला, VIDEO पाहून तुम्हीच सांगा नेमकी चूक कोणाची?
Kiley Paul's Yimmy Yimmy Song dance
किली पॉलचा ‘यिम्मी यिम्मी’ गाण्यावर जबरदस्त डान्स अन् हटके एक्स्प्रेशन; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “भाऊ एकदम..”
Video from Guatemala of a damaged road goes viral claiming it to be from India
‘मोदीजी हा काय प्रकार’, म्हणत लोक शेअर करतायत VIDEO; गाडी जाताच रस्त्यातून बाहेर पडतंय पाणी, वाचा खरी गोष्ट
desi jugaad video plastic Bottle home
मानलं राव पठ्ठ्याला! भंगारातील प्लास्टिकच्या बाट्ल्यांपासून बांधली घरं, Video पाहून लोक झाले चकित, म्हणाले, “सुंदर…”
Groom dances in haladi went viral on social media watch video dvr 99
नवरदेव जोमात! हळदीला नवऱ्याने केला भन्नाट डान्स, Viral Video पाहून नेटकरी म्हणाले, “काहीही…”

ही पोस्ट ऑनलाइन शेअर केल्यापासून, सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे आणि नेटिझन्समध्ये विनोदी प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या माणसाच्या मूर्खपणामुळे अनेकांना आनंद झाला, ज्याने लपण्यासाठी चादरीचा वापर केला, तर इतरांनी पोलिस विभागाने एक मजेदार पोस्ट लिहिल्याबद्दल प्रभावित झाले.

व्हायरल पोस्टवरील बर्‍याच कमेंटपैकी एकजण म्हणतो की, “तुमचे अहवाल वाचायला खूप आवडतात ते उत्तम प्रकारे लिहिलेले आहेत आणि ते खूप मनोरंजक आहेत.”