अनेक वेळा आपल्याला इंटरनेटवर खूप आश्चर्यकारक व्हिडीओ बघायला मिळतात. असाच एक आश्चर्यकारक व्हिडीओ सध्या लोकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. हा व्हिडीओ असा आहे की, IFS अधिकारी सुशांत नंदाही ते पाहून हैराण झाले आहेत. हा व्हिडीओ एका ट्रकचा आहे. ज्याचे कच्च्या रस्त्यावरून जाताना दोन तुकडे पडतात. व्हिडीओ खूपच भयानक आहे.

ओव्हरलोडिंगमुळे ट्रक उलटला

व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. तुम्ही अनेकदा पाहिले असेल की लोक ट्रक आणि वाहने ओव्हरलोड करतात. यामुळे अनेकवेळा वाहनेही उलटतात. अनेकवेळा वाहने उलटून वाहनचालकांना जीव गमवावा लागतो. हा व्हिडीओ देखील ओव्हरलोडिंगशी संबंधित आहे. ओव्हरलोडिंगमुळे ट्रक पलटी होऊन दोन तुकडे झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

Taxi Driver Fight With Police Man On Toll Plaza In Jharkhand shocking Video goes Viral
“नादाला लागू नको तुझी नोकरी खाऊन टाकेन” पोलिसांनी लाच मागताच टॅक्सी ड्रायव्हरनं काय केलं पाहा; VIDEO व्हायरल
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
4 crushed to death after sand-laden truck flips
Accident Video : रस्त्याच्या कडेला काम कारणाऱ्या कामगारांवर वाळूने भरलेला ट्रक उलटला! दोन वर्षांच्या चिमुरड्यासह चौघांचा मृत्यू
car owner put the car in the other lane
‘अति घाई संकटात नेई’ कार दुसऱ्या लेनमध्ये टाकताच समोरून आला ट्रक अन्… पाहा VIDEO चा मजेशीर शेवट
In pune car owner placed statue in behind his car shocking funny video goes viral
“पुणेकरांच्या नादाला लागू नका” कारच्या मागे ठेवलं असं काही की लोक घाबरून रस्त्यातच मारु लागले ब्रेक; VIDEO होतोय व्हायरल
Accident Viral Video
VIDEO : ‘त्या चिमुकल्याची काय चूक होती?’ भरधाव कारची दुचाकीला धडक; चिमुकला अक्षरश: कोसळला, काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना
truck vandalism by bikers in pune
दुचाकी नीट चालव म्हटल्याने ट्रकची तोडफोड
pune police
पुण्यात दहशत माजवणाऱ्यांना पुणे पोलिसांनी दाखवला इंगा! गाड्यांची तोडफोड करणाऱ्यांची रस्त्यावरून काढली धिंड, Video Viral

(हे ही वाचा: Viral Video: …आणि एका क्षणात पक्षांचा थवा आकाशातून खाली पडला)

एका ओव्हरलोडिंग ट्रक कच्च्या रस्त्यावरून येत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. पावसामुळे त्या कच्च्या रस्त्यावरही चिखल दिसत आहे. त्याचवेळी ट्रकमध्ये भरपूर माल भरलेला दिसतो. वळणाजवळून ट्रक गेल्यावर तोल सांभाळता न आल्याने उलटतो. व्हिडीओतील हा भाग खूपच भयावह आहे. ट्रक गवताच्या गंजीच्या बाजूला विखुरलेला दिसेल. व्हिडीओ पाहून या ढिगाऱ्यात गाडून चालकाचा मृत्यू झाला असावा, असे वाटते.

ट्रकचे दोन तुकडे झाले

ट्रकचा वरचा भाग पूर्णपणे उखडून खाली कोसळतो आणि त्याचा पुढचा भाग पुढे सरकत राहतो हे तुम्ही पाहू शकता. त्याचवेळी, ड्रायव्हर व्हिडीओमध्ये दिसत आहे, तो समोरून ट्रक थांबवण्यासाठी त्याच्या मागे धावताना दिसत आहे.

(हे ही वाचा: ऑनलाइन क्लासचा प्रभाव! मुलाने ‘या’ इंग्रजी शब्दाला दिले नवीन नाव, हा Viral Video एकदा बघाचं)

(हे ही वाचा: Video Viral: …आणि त्याने एकाच वेळी एकत्र चालवल्या दोन बाईक)

व्हिडीओ शेअर करताना IFS अधिकाऱ्याने कॅप्शन लिहिले की, ‘आत्म्याने शरीर सोडले आहे.’ १.१ लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ बघितला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी विविध कमेंट्सही केल्या आहेत. व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Story img Loader