काही दिवसांपूर्वीच देशभरात नवरात्रोत्सव उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. देशात ठिकठिकांणी लोकांनी गरबा- दांडिया खेळण्याचा आनंद घेतला. सोशल मीडियावर अनेक लोक गरबा दांडिया खेळताना दिसत आहे. दरम्यान सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक तरुणी लेहंगा परिधान करून स्केटिंग करताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

नवरात्रीमध्ये गरबा दांडिया खेळण्यासाठी अनेक उत्साही तरुणी-तरुणी पांरपारिक पोषाख परिधान करून नाचताना दिसतात. अशाच लेंहगा परिधान केलेल्या तरुणीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर लक्षात येते की हा व्हिडीओ Nesco कंपनीच्या परिसरातील आहे. जिथे गरबा दांडीया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ४-५ तास दांडिया खेळून झाल्यानंतर Nesco कंपनीच्या परिसरातून बाहेर पडताना दिसत आहे. काही लोक चालत जाताना दिसत आहे तर काही लोक गांड्यावर जाताना दिसत आहे पण एक तरुणी जीने लेंहगा परिधान केलेला आहे ति चक्क स्केटिंग करताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तिने सांगितले आहे की, तिला स्केटिंग करायाला आवडते त्यामुळे ती स्केटिंग करतच तिच्या घरी निघाली आहे. वाहनांची ये-जा सुरूअसलेलेल्या रस्त्यावरही ही तरुणी लेंहगा परिधान करून स्केटिंग करताना दिसत आहे.

Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Shocking video Angry Hippopotamus Attacks Tourists At A Jungle Safari Animal Video Viral
सिंह-वाघापेक्षाही खतरनाक पाणघोड्याच्या नादाला लागले; जवळ जाताच केला खतरनाक हल्ला, VIDEO चा शेवट पाहून थरकाप उडेल
ladies group dance on Hoti Hai Peelings Hoti Hai Feelings song video goes viral on social media
“होती है फीलिंग्स होती है फीलिंग्स” म्हणत चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Shocking video Bat Spotted Eating Chikoo In Pune Market; Video Raises Health Concerns
पुणेकरांनो तुम्हीही बाजारातून फळं घेताय का? थांबा! ‘हा’ प्रकार पाहून पायाखालची जमीन सरकेल; VIDEO एकदा पाहाच
Shocking video young woman lost her balance while setting in giant wheel and fell and got caught on an iron angle in lakhimpur uttar Pradesh
तुम्हीही जत्रेतल्या आकाश पाळण्यात बसता? थांबा! फिरत्या पाळण्यातून तरुणी थेट लोखंडी जाळीत; VIDEO पाहून पुन्हा हिम्मत होणार नाही
UBER and Rapido bike drivers earn 80 thousand rupees per month
याला म्हणतात कष्ट! Uber अन् Rapido दुचाकीचालक महिन्याला कमावतो ८० हजार रूपये, VIDEO एकदा पाहाच
Leopard Viral Video
‘म्हणून स्वभाव खूप महत्वाचा असतो…’ भर रस्त्यात मदतीसाठी बिबट्याची धडपड; लोक फक्त पाहत राहिले; पाहा घटनेचा थरारक VIDEO

हेही वाचा – “स्नेहीथने स्नेहीथने…” आर. माधवन अन् शालिनीच्या प्रसिद्ध गाण्यावर तरुणींने केले शास्त्रीय नृत्य! Video Viral

हेही वाचा – “पवन पुत्र हनुमान की जय!” मारुतीरायाला हवेत उडताना पाहून थक्क झाले लोक; काय आहे व्हायरल व्हिडीओचे सत्य?

इंस्टाग्रामवर namasvi_h नावाच्या अकांउटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. लोकांना हा व्हिडओ पाहून आश्चर्य वाटत आहे. कारण स्केटिंग करणे ही सोपी गोष्ट नाही. कोणीही इतक्या सहज स्केटिंग करू शकत नाही आणि ही तरुणी तर लेहेंग परिधान करून भररस्त्यावर स्केटिंग करताना दिसत आहे. लोकांनी तरुणीच्या कौशल्याचे कौतुक करत आहे. व्हिडीओ पाहून लोकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटले की, “पांढरी साडी नेसून रात्रीच्या वेळी स्केटिंग कर आणि लोकांना घाबरवतानाचा युट्यूब व्ह्लॉग कर.” दुसरा म्हणाला,”धुम ४ फुटेज लिक झाली” तिसरा म्हणाला, “हे गरबा स्टेप करत असल्यासारखे वाटते आहे”

Story img Loader