Viral Video : लग्न हा आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. लग्नानंतर माणसाचं आयुष्य बदलतं. दोन व्यक्ती एकत्र येऊन नवीन आयुष्याची सुरुवात करतात. एकमेकांना समजून घेतात आणि संपूर्ण आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचे वचन देतात.
लग्न करताना आपल्याला एक चांगला जोडीदार मिळावा, अशी अपेक्षा सर्वांना असते. अनेक जण भावी जोडीदारामध्ये अनेक गोष्टी शोधतात. कुणाला समजून घेणारा जोडीदार हवा असतो, तर कुणाला चांगला कमावणारा जोडीदार हवा असतो. कुणाला दिसायला सुंदर जोडीदार हवा असतो तर कुणाला प्रामाणिक कष्ट करणारा जोडीदार हवा असतो. काही पुरुष मंडळी सुंदर बायकोच्या शोधात असतात. (The young man holding paati wrote funny message)

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण हातात पाटी घेऊन रस्त्यावर उभा आहे. आणि त्या पाटीवर मजेशीर संदेश लिहिला आहे. हा तरुण सुंदर बायको कुणाला भेटते, याविषयी सांगताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
Funny video The Little Girl Requests Alexa To Use Abusive Language But She Receives A Funny Reply Video Goes Viral
VIDEO: “Alexa शिव्या दे ना…”, चिमुकलीच्या विनंतीवर अ‍ॅलेक्साने दिलं जबरदस्त उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
Auto driver written a message on back side of his auto goes viral on social media
“प्रेम एक कला पण…” रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं वयात येणाऱ्या तरुणाईला दिला सल्ला; PHOTO पाहून तुमचं मत नक्की सांगा
Child goind on highway while mother is busy in making reel shocking video goes viral on social media
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” आई रीलमध्ये व्यस्त असताना लेक थेट हायवेवर पोहोचली अन्..; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल

हेही वाचा : VIDEO: एक चूक जीवावर बेतली! गाडीला आग लागताच लोक विझवायला गेले; पण पुढच्या क्षणी जे झालं ते पाहून उडेल थरकाप

तरुणाची पाटी चर्चेत

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुण दिसेल. तो हातात पाटी घेऊन रस्त्यावर उभा आहे. या तरुणाने पाटीवर लिहिलेय, “सुंदर बायको भेटायला नशीब नाही, सरकारी नोकरी लागते भावा..” तरुणाच्या पाटीवरील हा संदेश वाचून रस्त्यावरून येणारे जाणारे लोक जोरजोराने हसताना दिसत आहे. तरुण मुले मुली सुद्धा पाटीवरील संदेश वाचून हसताना दिसत आहे. काही जण यावर सहमती दर्शवत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

हेही वाचा : हे फक्त आईच करू शकते! चिमुकली रस्त्यावर पळत सुटली अन्…, पुढच्याच क्षणी आईने जे केलं ते पाहून मातृत्वाला कराल सलाम

swapya__001 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “सुंदर बायको भेटायला नशीब नाही, सरकारी नोकरी लागते भावा..” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “भावा तू तर नादच केला …” तर एका युजरने लिहिलेय, “एकच नंबर भावा पटलं आपल्याला आणि हे खरंच आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “लाखो लोकांच्या मनातल बोलला भावा तू” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

Story img Loader