पावसाला सुरू झाली की, डासांचा हैदोस सुरू होतो. या दिवसात डासांना वाढण्यासाठी मोठी संधी असते. त्यामुळे याच दरम्यान डेंग्यू आणि मलेरियाचा प्रकोपही वाढतो. डासांना पळवण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. पण त्याने काही फारसा फरक दिसत नाही. सहसा आपण मच्छर दिसला की त्याला मारतो. कधी पायावर कधी हातावर कधी गालावर. मग स्वत:च्या असो की दुसऱ्याच्या एक चापट लगवतोच. दरम्यान एका तरुणाने वैतागून रागाच्या भरात मच्छर मारण्याच्या नादात स्वत:च्या पायांवर हातोडा मारला.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मच्छर पायावर बसताच त्यानं रागाच्या भरात पायावर हातोडा मारला. परिणामी मच्छर तर मेलाच पण सोबतच तरुणाची बोटं मात्र फ्रॅक्चर झाली.तरुणाचे बोट तुटल्याने हा उपाय त्याला भलताच महागल्याचे या व्हिडीओत स्पष्ट होत आहे. कारण व्हिडीओत पायाच्या बोटाचे हाड तुटलेल्याचा एक्सरे देखील तुम्हाला दिसेल. सोशल मिडीया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर झाला आहे. हा व्हिडीओ पाहून युजर हैराण झाले आहेत. काही जण मजेशीर प्रतिक्रीयाही देत आहेत. 

Mumbai young boys present amazing lavani dance
Video : मुंबईच्या तरुणांनी मरीन ड्राइव्ह येथे सादर केली भन्नाट लावणी, व्हिडीओ पाहून गौतमी पाटीलला विसराल!
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
a young guy passed MPSC exam and become police
Video : “आई तुझा मुलगा पोलीस झाला”, संघर्ष रडवतो पण आयुष्य घडवतो; पोलीस भरतीचं स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक तरुणांनी पाहावा हा व्हिडीओ
Man opens door finds a tiger waiting outside viral shocking video goes viral
दरवाजा उघडला आणि समोर मृत्यू उभा! एका निर्णयानं तो थोडक्यात बचावला; VIDEO पाहून तुमचाही उडेल थरकाप
Video Shows Father And Daughter love
VIDEO: वडिलांजवळ ढसाढसा रडली नवरी, तर दुसरीकडे बाबांच्या कुशीत खेळतेय चिमुकली; बघता क्षणी डोळ्यात पाणी आणेल ‘हा’ क्षण
young bachelors planning to make chicken
Video : चिकनचा बेत आखला अन् ऐनवेळी गॅस गेला, तरुणांनी केला भन्नाट असा जुगाड
Dombivali Viral Video Dombivli Child Falls From Building 3rd Floor bhavesh mhatre explain incidence video viral
VIDEO…खरंच देवासारखा धावलास! २ वर्षाचं लेकरु तिसऱ्या माळ्यावरुन पडलं अन् एकट्याच्या चपळाईनं कुटुंब वाचलं; नेमकं काय घडलं त्यानंच सांगितलं
27 year old Punekar woman died in in paragliding accident in goa
Video : गोव्यात पॅराग्लायडिंग करताना पुण्यातील २७ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू, घटनेचा व्हिडीओ होतोय व्हायरल

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – चालत्या बाईकवर स्टंट मारत फोडले फटाके अन्…; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO व्हायरल

या अतरंगी तरुणाचा व्हिडीओ @qazaqsolo या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ ७४ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला आहे. आ बैल मुझे मार, अपनी कुल्हाडी अपने ही पैर पर मारना अशा कमेंट नेटकरी व्हिडीओवर करत आहेत.

Story img Loader