पावसाला सुरू झाली की, डासांचा हैदोस सुरू होतो. या दिवसात डासांना वाढण्यासाठी मोठी संधी असते. त्यामुळे याच दरम्यान डेंग्यू आणि मलेरियाचा प्रकोपही वाढतो. डासांना पळवण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. पण त्याने काही फारसा फरक दिसत नाही. सहसा आपण मच्छर दिसला की त्याला मारतो. कधी पायावर कधी हातावर कधी गालावर. मग स्वत:च्या असो की दुसऱ्याच्या एक चापट लगवतोच. दरम्यान एका तरुणाने वैतागून रागाच्या भरात मच्छर मारण्याच्या नादात स्वत:च्या पायांवर हातोडा मारला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in