सोशल मीडियावर आपल्याला रोज नवनवीन व्हिडीओ पाहायला मिळतात. असे अनेक व्हिडीओ आहेत, जे पाहून आपण आश्चर्यचकित होतो. असे व्हिडीओ बघून तुमचा डोळ्यांवर विश्वास बसत नाही. सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी काही लोक स्वतःच्या जीवाशीही खेळतात.सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ पाहायला मिळाला, जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. इंटरनेटवर व्हायरल होण्यासाठी एक तरुण आपल्या जीवावर खेळत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी तरुणाने जीवाचीही पर्वा केली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रेल्वे ट्रॅकवर घेऊन जातो बाईक

व्हिडीओमध्ये मुलगा स्वतःला वाचवण्यासाठी करत असलेला जुगाड पाहून थक्क व्हाल. व्हायरल होण्यासाठी एक तरुण आधी बाइक घेऊन रेल्वे ट्रॅकवर जातो. तो रेल्वे ट्रॅकवर बाईक चालवत आहे. यादरम्यान ट्रेन येनार आहे असं समजत.

(हे ही वाचा: समुद्रात पोहताना पाठून आला व्हेल मासा आणि…; बघा Viral Video)

तो बाईकसह कल्व्हर्टवर जात असताना समोरून रेल्वे रुळावर येते. यानंतर रेल्वे पुलाच्या त्या सिंगल ट्रॅकवर आपला जीव वाचवण्यासाठी जुगाड करतो. व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की समोरून ट्रेन येत असल्याचे पाहून तो मुलगा घाबरून न जाता डोक वापरून जीव वाचवतो. तरूण आधी त्याची बाईक रुळांच्या कडेला सोडून स्वतः धावतो आणि खांबाला धरून उभा राहतो. अशाप्रकारे तो तरुण डोक लावून ट्रेनमधून सुखरूप बाहेर काढतो.

(हे ही वाचा: तो कुत्रा आहे असं वाटतंय? मग हा Viral Video शेवटपर्यंत बघाचं!)

(हे ही वाचा: या फोटोत लपलाय बिबट्या, तुम्ही शोधू शकता का?)

व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर bhutni_ke_memes नावाच्या पेजने शेअर केला आहे. हा व्हिडीओ ट्रेनमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने बनवला आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ कुठला आहे हे सध्या तरी कळू शकलेले नाही.