Shocking video: लूटमारीच्या, चोरीच्या गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे. चोर चोरी करण्यासाठी नवनवीन आयडीया घेऊन येत असतात. कितीही चलाख चोर असुदेत पोलीस चोराला शोधून काढतातच. तरीही चोऱ्यांचे प्रमाण काही कमी होत नाही. कितीही चलाख चोर असुदेत पोलीस चोराला शोधून काढतातच. तरीही चोऱ्यांचे प्रमाण काही कमी होत नाही. चोरी एक हजार रुपयांची असो वा एक कोटी रुपयांची, संधी मिळताच ते हात साफ करतात. नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मुंबईतल्या कांदिवलीमध्ये भर दिवसा अशी चोरी केलीय की पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. अवघ्या २ सेकंदात या चोरट्यांनी अशी चोरी केली पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चोरट्यांचा उच्छाद दिवसें-दिवस वाढत चालला आहे. मोबाईल, दागिने, रोकड चोरीच्या अनेक घटना समोर येत आहे. अनेकदा या चोरीच्या घटना सीसीटिव्हीमध्ये कैद होतात आणि सोशल मीडियावर चर्चेता विषय ठरतात. काही दिवसांपूर्वीच एका सोनाराच्या दुकानात ग्राहक म्हणून आलेल्या चोरट्याने भरदिवसा चोरी केल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये बाईकवरुन येत दोन चोरट्यांनी रस्त्यावर चालणाऱ्या तरुणाच्या हातातून मोबाईल घेऊन पळाले आहेत.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दुपारची वेळ आहे आणि रस्त्यावर फारशी गाड्यांची वर्दळ दिसत नाहीये. अशातच रस्त्यावरुन एक तरुण मोबाईलमध्ये बघत चालताना दिसत आहे. अशातच दोन तरुण बाईवरुन येतात आणि तरुणाच्या हातातला मोबाईल क्षणात खेचून निघून जातात. तरुणालाही कळतही नाही की आपल्यासोबत काय घडलंय. यानंतर तरुण चोरांच्या मागे धावताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर vishu.blogger96 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडिओवर कमेंट करताना एका व्यक्तीने म्हटले आहे की काय चोर आहे पूर्ण नियोजन करून आले आहे. तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले…सावध रहा, सतर्क रहा. तर हा दिवसा सगळा प्रकार पाहून आणखी एकानं प्रतिक्रिया दिलीय की, “बापरे आता घराबाहेर पडायचं की नाही?”