सोशल मीडियाचे जग मजेदार व्हिडीओंने भरलेले आहे. दररोज हजारो लाखो व्हिडीओ येथे पाहिले आणि अपलोड केले जातात. त्यांपैकी काही खरोखरच खूप मजेदार असतात जे आपलं मनोरंजन करतात. म्हणून मग आपण त्यांना सारखेसारखे पाहतो, एवढेच काय तर आपण आपल्या मित्रांना देखील पाठवतो आणि या व्हिडीओंचा आनंद लूटतो. सोशल मीडियावरील काही व्हिडीओ मनोरंजक असतात, तर काही व्हिडीओ हे दुसऱ्यांसाठी उदाहरण ठरतात.

आजकाल अनेक चोरीची प्रकरणे समोर येत आहेत. कधी कुठे कशा प्रकारे चोरी होईल, याचा कोणीही अंदाज बांधू शकत नाही. दिवसेंदिवस अशी प्रकरणे अधिक होत चालली आहेत. सध्या सोशल मीडियावर एका चोराने चोरी केल्याचा व्हिडीओ इंटरनेटच्या जगात व्हायरल झाला आहे. हा मजेदार व्हिडीओ आतापर्यंत शेकडो वेळा पाहिला गेला आहे आणि मोठ्या संख्येने नेटकऱ्यांनी त्याला पसंत देखील केला आहे. हा व्हिडीओ खूपच मजेदार आहे.

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Kurla Bus Accident: Amid Probe, Viral Video Shows Another BEST Driver Buying Liquor From Wine Shop In Mumbai's Andheri shocking video viral
मुंबईत हे काय चाललंय? बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर दुसरा धक्कादायक VIDEO व्हायरल
mp theft viral video
VIDEO : दुकानात चोरी करण्याआधी चोराने घेतले देवाचे आशीर्वाद, नंतर लॉकरमधील पैसे चोरून झाले पसार; घटना CCTV मध्ये कैद
Funny video The Little Girl Requests Alexa To Use Abusive Language But She Receives A Funny Reply Video Goes Viral
VIDEO: “Alexa शिव्या दे ना…”, चिमुकलीच्या विनंतीवर अ‍ॅलेक्साने दिलं जबरदस्त उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
All about the new wedding invite scam on WhatsApp
सायबरचोरांचे नवे शस्त्र… डिजिटल लग्नपत्रिका! फसवणूक कशी? खबरदारी कोणती?

(हे ही वाचा : मुलांसाठी सर्वात लकी क्रमांक कोणता माहितीये का? तरुणाचे भन्नाट उत्तर वाचून पोट धरुन हसाल, Video एकदा पाहाच!)

लोकांना वस्तू हिसकावून पळून जाताना तुम्ही पाहिलं असेल. कुणी कुणाचा फोन हिसकावून पळून जातो, तर कुणी दुसऱ्याची चेन हिसकावून घेतो. अनेकवेळा चोर घरात किंवा दुकानात घुसून चोरी करतात. असाच काहीसा प्रकार ब्रिटनमधील ड्यूसबरी येथे घडला. दुकानदाराचा १६०० पौंड किमतीचा फोन हिसकावून चोर पळत असताना दुकानाचा दरवाजा अचानक बंद झाला. दरवाजा बंद असल्याने चोर तिथेच अडकला आणि त्याला पळता आले नाही. चोर दुकानात परतल्यानंतर त्याने दुकानदाराला फोन परत केला. वास्तविक, चोरीसारख्या घटना टाळण्यासाठी दुकानदाराने त्याच्या दुकानाला रिमोट कंट्रोलिंग लॉक बसवले होते.

येथे पाहा व्हिडिओ


दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा व्हिडिओ रेकॉर्ड झाला असून तो आता सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. @Sachkadwahai नावाच्या पेजने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चोराची अवस्था पाहून लोक हसत आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करत ‘चोराला चांगलाच धडा मिळाला असल्याचे’, सांगितले. अनेकांनी या व्हिडिओवर हसणारे इमोजी पोस्ट केले आहेत.

Story img Loader