Viral video: आपण कोणतेही काम केले तर त्याचे फळ आपल्याला मिळते. वाईट किंवा चांगले कसलेही काम केले तर त्याचे आपल्याला कधी ना कधी फळ मिळतेच असं म्हणतात. वाईट कामाचे फळही वाईटच मिळते. त्यामुळे वाईट काम करताना किंवा एखाद्याचे नुकसान करताना विचार करायला पाहिजे. सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये एका व्यक्तीला आपल्या कर्माचं फळ काही सेकंदातच मिळालं आहे. एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यावरून हे स्पष्ट दिसत आहे की वाईट कर्मांचे फळ वाईटच मिळते.

@cctvidiots या ट्विटर अकाउंटवर अनेकदा धक्कादायक व्हिडिओ पोस्ट केले जातात. अलीकडेच या अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे ज्यामध्ये एक माणूस पुलावरून खाली उडी मारताना दिसत आहे . पण तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की तो असे का करतोय? दरम्यान व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असा दावा करण्यात आला आहे की या व्यक्तीने उबेर कॅब ड्रायव्हरला लुटले आणि नंतर चाकूच्या धाक दाखवून पळून जाऊ लागला. यावेळी त्यानं बचावासाठी पुलावरून खाली उडी मारली मात्र तो अपघाताला बळी पडला. हा दावा कितपत खरा आहे माहीत नाही, पण त्या व्यक्तीची काय अवस्था झाली आहे हे पाहून आश्चर्य वाटते.

viral video
Video : हे काय चाललंय पुण्यात! वाहतूक पोलिसाच्या अंगावर धावून आली व्यक्ती, नेमकं काय प्रकरण काय?
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
In pune car owner placed statue in behind his car shocking funny video goes viral
“पुणेकरांच्या नादाला लागू नका” कारच्या मागे ठेवलं असं काही की लोक घाबरून रस्त्यातच मारु लागले ब्रेक; VIDEO होतोय व्हायरल
Accident Viral Video
VIDEO : ‘त्या चिमुकल्याची काय चूक होती?’ भरधाव कारची दुचाकीला धडक; चिमुकला अक्षरश: कोसळला, काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना
Young man abuses young woman while police arrested the accused viral video on social media
VIDEO: त्याने भररस्त्यात तरुणीला अडवलं, ती जीव मुठीत घेऊन पळाली; पुढे काय घडलं ते एकदा पाहाच…
pune police
पुण्यात दहशत माजवणाऱ्यांना पुणे पोलिसांनी दाखवला इंगा! गाड्यांची तोडफोड करणाऱ्यांची रस्त्यावरून काढली धिंड, Video Viral
Young woman threatened suicide did scene in road accused man for making her private video viral
“का केलेस माझे खासगी व्हिडीओ व्हायरल?” तरुणीनं भर रस्त्यात घातला राडा; शेवटी आत्महत्येची धमकी दिली अन्.., पाहा धक्कादायक VIDEO
Shocking video a Lady Ran away after hitting a Pedestrian with Scooter in Indonesia
माणुसकी संपली! तरुणीनं रस्त्यानं जाणाऱ्या महिलेला धडक दिली अन् मदत करायची सोडून काय केलं पाहा; संतापजनक VIDEO व्हायरल

शून्य मिनिटांत मिळाले कर्माचे फळ

व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती कारमधून उतरताना दिसत आहे. पुलावरच गाडी उभी असून आजूबाजूनं अनेक गाड्या ये-जा करताना दिसत आहेत. यावेळी हा चोर पळताना खाली पडतो आणि थेट जमिनीवर आपटतो. यावेळी त्याच्या पायाला गंभीर दुखापत होते आणि त्याचे दोन्ही पाय तुटतात. तो वेदनेने ओरडताना दिसत आहे, पण जमिनीवरून उठू शकत नाही. त्याच्या आजूबाजूला लोकही जमा झालेले व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Shocking Video: अति घाई संकटात नेई! हायवेवर ट्रकला ओव्हरटेक करताना कारचा भीषण अपघात

या व्हिडिओला १ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहीजण चोराला गंभीर दुखापत झाल्यामुळे काहीजण चिंता व्यक्त करत आहेत, तर काही जण अद्दल घडल्याची प्रतिक्रिया देत आहेत.

Story img Loader