इंग्रजी भाषा ही काही मूळ भारतीय भाषा नाही, आपण आता सोयीप्रमाणे, जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी या भाषेचा आधार घेतला आहे. पण काही वेळा काही मंडळी इंग्रजी बोलताना अशा काही चुका करतात की भाषेलाच आधार घ्यायची वेळ येऊ शकते. एखादी भाषा संवादाचे माध्यम आहे हे, अर्थ समजला की झालं हे खरं आहे. पण काहीवेळा आपल्याकडून उच्चारातून झालेल्या चुका या अर्थाचा अनर्थ करू शकतात. आता समोर आलेला व्हिडीओही असाच काहीसा आहे, यामध्ये एका व्यक्तीनं इंग्रजीची पार वाट लावली आहे. हा व्हिडीओ पाहून हसून हसून लोटपोट व्हाल. चुकीचं इंग्रजी बोलत असूनही या व्यक्तीचा कॉन्फिडन्स मात्र वाखागण्याजोगा आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल काही असो वा नसो आयुष्यात एवढा कॉन्फिडन्स हवा..
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in