सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. एखादा व्हिडीओ पाहून आपण आश्चर्याने बघत राहतो, मग काही व्हिडीओ आपल्याला गुदगुल्या करून जातात. जंगलाच्या दुनियेत चित्रित केलेले काही व्हिडीओ हे लोकांचा आश्चर्य करतात. यामध्ये वन्य प्राण्यांचे ते पैलू पाहता येतात, जे आपल्या मानवांना माहीत नसतात. असाच एक सुंदर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा तुमच्या लहानपणीच्या आठवणीत हरवून जाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक छोटा चिंपांझी वाघाच्या दोन पिल्लांसह खेळताना दिसत आहे. या दरम्यान, छोटा चिंपांझी वाघाच्या पिल्लांना प्रेमाने मिठी मारतो. व्हिडीओमध्ये हे तिघे प्राण्यांची पिल्ले हुबेहूब मानवी मुलांप्रमाणे एकमेकांसोबत खेळताना दिसत आहेत. एकमेकांना मिठी मारत आहेत. कधी तो वाघाच्या पिल्लांना चेहऱ्याजवळ आणून त्यांना ओंजारतो, तर कधी हातात उचलून त्यांच्याशी खेळत असतो. वाघाची लहान पिल्ले देखील चिंपांझीसोबत खेळताना खूप आनंदी दिसत आहेत. एवढंच नाही तर तो त्यांना बाटलीतून दूध पाजत आहे आणि मग मुलं त्याला मिठी मारून आईसारखं प्रेम देत आहेत.

हा व्हिडीओ खरच खूप क्यूट आहे. लोक या व्हिडीओला खूप पसंत करत आहेत आणि ते या व्हिडिओवर प्रेमळ कमेंटही करत आहेत. तुम्ही प्रत्यक्षच हा व्हिडीओ पाहा. मोक्ष बाईबी नावाच्या व्यक्तीने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय.

आणखी वाचा : ही कार आहे की कोळी? हा VIRAL VIDEO शेअर करत आनंद महिंद्रा म्हणाले, “मिलिटरीच्या उपयोगाची गाडी!”

आणखी वाचा : वडिलांसोबतचा व्हिडीओ पाहताना भावूक झाला हा चिमुकला, पाहा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल आल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडला की आतापर्यंत या व्हिडीओला ८.९ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तर ३ लाख ८३ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय.

देशातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी सुद्धा त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी यासोबत एक कॅप्शन देखील लिहिली आहे. ‘कधीकधी तुम्हाला वाटतं की तुमची मुलं दुसऱ्याची आहेत, पण तरीही तुम्ही त्यांच्यावर खूप प्रेम करता’, असं लिहून हा व्हिडीओ त्यांनी शेअर केलाय.

आणखी वाचा : पाणीपुरी तर सगळ्यांनाच आवडते; पण हत्तीला कधी पाणीपुरी खाताना पाहिलं आहे का? पाहा VIRAL VIDEO

व्हिडीओवर कमेंट करताना लोकांनी चिंपांझी आणि वाघाच्या पिल्लांमधल्या बॉण्डिंगचं कौतुक केलं आहे. अनेक यूजर्सनी सांगितले की, बालपण हे असे निष्पाप आहे, परंतु मोठे झाल्यावर संसार अधिक समजू लागतो.