Tiger attacked woman: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यापैकी काही आपल्याला हसवतात तर काही विचार करायला भाग पाडतात. तर काही व्हिडीओ असे देखील असतात जे सत्य घटनेवर आधारित असतात. असाच एक भयंकर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एका महिलेवर वाघाने अचानक झडप घालत तिला फरफटत जंगलात घेऊन गेल्याचा हा धक्कादायक व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण थक्क झाले आहेत.

महिला कारमध्ये बसत असताना वाघाची झडप

हा व्हिडिओ चीनमधील असल्याचं सांगितलं जातंय. चीनमधील जंगलाच्या परिसरात रस्त्यावरून एक कुटुंब कारने जात असताना या कुटुंबातील एक महिला कारमधून रस्त्यावर उतरते. त्यानंतर ती कारमध्ये पुन्हा बसण्यासाठी गाडीचा दरवाजा उघडते. मात्र तेवढ्यात एक वाघ अचानक तिच्यावर झडप घालत हल्ला करतो. त्या महिलेला देखील नेमकं काय घडलं हे कळायच्या आधीच वाघ तिला फरफटत जंगलात घेऊन जातो.

Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
tiger sighted again in barshi fear continues among villagers
बार्शीत वाघाचे पुन्हा दर्शन; गावकऱ्यांमध्ये दहशत कायम
Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर
Lamborghini Catches Fire
Lamborghini Fire : मुंबईतील कोस्टल रोडवर ‘लॅम्बोर्गिनी’ला आग; उद्योगपती गौतम सिंघानियांनी Video केला पोस्ट
Ranveer Allahbadiya
गोव्याच्या समुद्रात बुडत होते प्रसिद्ध युट्यूबर अन् त्याची गर्लफ्रेंड; IPS अधिकाऱ्याच्या कुटुंबाने वाचवले जीव, थरारक प्रसंग सांगत म्हणाला…
Solapur tiger latest marathi news
Solapur Tiger News : ५० वर्षांनी सोलापुरात व्याघ्रदर्शन; शेतकऱ्यांमध्ये दहशत

(हे ही वाचा: Viral Video: मॅडमच्या शेजारी उभा राहून बोलत होता कविता अन् तितक्यात निसटली पँट; आणि मग…)

पाहा वाघाने हल्ला कसा केला

( हे ही वाचा: अबब! अजगराने फक्त काही सेकंदात हरीणाला संपूर्ण गिळले; Viral Video पाहून तुमचाही थरकाप उडेल)

महिलेचे कुटुंब वाचवण्याचा प्रयत्न करतात

महिला कारमध्ये बसणार तितक्यात वाघ महिलेवर हल्ला करतो. महिलेच्या कुटुंबियांना देखील काही समजण्याच्या आत वाघ तिला घेऊन निघून जातो. महिलेला घेऊन गेल्याच समजताच कारमधील तिचे नातेवाईक वाचवण्याचा प्रयत्न करतात. मात्र वाघासमोर काय करावं, हे कोणालाही काही क्षण सुचत नाही. अचानक झालेल्या या भयानक हल्ल्याने रस्त्यावरील सर्वच लोक भयभीत होतात आणि महिलेला वाचवण्याचा प्रयत्न करतात. मात्र तोपर्यंत उशीर झालेला असतो. वाघ महिलेला घेऊन जंगलात गायब झालेला असतो.

Story img Loader