Viral video: जंगलाचा राजा वाघ, ज्याला जंगलातील प्रत्येक प्राणी घाबरतो हे लहानपणासून आपण एकत आलो आहोत. वाघाच्या तावडीत एखादा एकदा का सापडला की मग पु्न्हा सुटका नाही. त्यामुळे वाघच्या नादाला कुणी लागत नाही. कधी कधी आपल्यालाच आपली क्षमता माहिती नसते. त्यासाठी ठरावीक अनुभव आणि एखाद्या प्रसंगातून जावे लागते तेव्हा आपल्याला आपल्यातील खरी ताकद कळते. अशाच या वाघानं अशी हिम्मत केलीय जी पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल…जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं…

सोशल मीडियावर जंगली प्राण्यांचे वेगवेगळे फोटो व्हिडीओ व्हायरल होत असतात. वाघाची डरकाळी ऐकून चांगल्या लोकांना घाम फुटतो. जंगालात भयानक शिकारी वाघ याचाही चांगलाच दरारा असतो. त्यामुळे वाघ आणि सिंह दोघेही खूप बलवान आणि हुशार प्राणी आहेत. त्यांच्या शिकारीचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. वाघ आणि सिंहाच्या हल्ल्यात वाचणं कठिण असतं त्यामुळे या प्राण्यांविषयी लोकांच्या मनात आणि प्राण्यांच्याही मनात भिती असते. मात्र सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये वाघाने चित्तथरारक अशी उडी घेतली आहे. या व्हिडीओत वाघाने दहा फूट उंच उडी मारल्याचं स्पष्ट दिसतंय, व्हिडीओ स्लो मोशनमध्ये असल्याने वाघाने मारलेली उडी ही चित्तथरारक आहे.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
a friend saved life of his friend by using presence of mind
VIDEO : मित्राच्या प्रसंगावधानाने वाचला तरुणाचा जीव, नेटकरी म्हणाले, “शंभर नातेवाईक असण्यापेक्षा एक असा मित्र हवा”
burst crackers on the bike
“भावा, आई-वडिलांचा विचार करायचा…“, बाईकवर बसून फोडले फटाके अन् पुढे जे घडलं; VIDEO पाहून नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
Crab fight with tortoise shocking ending video viral on social media
“कुणाच्याच संयमाचा अंत पाहू नका”, कासवाला त्रास देणं खेकड्याला पडलं महागात; VIDEOचा शेवट पाहून विश्वास बसणार नाही
Shocking video If you eat roti made dough keeping fridge can make you sick
महिलांनो चपात्या केल्यानंतर उरलेलं पीठ फ्रिजमध्ये ठेवताय?; ‘हा’ VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल
Terrifying video shows skydiving instructor jumping off cliff before falling to death shocking video
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; स्कायडायव्हिंगवेळी प्रशिक्षकाचा तोल गेला, २० वर्षांचा अनुभव असतानाही नेमकं काय घडलं?

कधी कधी आपल्यामध्ये असणाऱ्या क्षमता आपल्याला माहिती नसतात कारण आपण कधी हिम्मतच केलेली नसते. मात्र वाघाचा हा व्हिडीओ पाहून अशक्य असं काहीचं नसतं हे सिद्ध होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही कळेल की शंका घेण्यापेक्षा धाडस दाखवलेलं केव्हाही चांगलं. एकतर त्यामध्ये आपण जिंकू किंवा काहीतरी अनुभव घेऊ. हा व्हिडीओ पाहून प्रत्येकानं आयुष्य कसं जगावं हे शिकायला मिळत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: “मेहनतीसोबत नशीब पण महत्त्वाचं असतं” अवघ्या २ सेकंदात ‘या’ तरुणासोबत जे झालं त्यावर विश्वास बसणार नाही

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @AMAZlNGNATURE या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. यावर काही युजर्सनी प्रतिक्रियाही दिल्या. एका युजरने म्हंटलंय की, ज्याच्याकडे धैर्य असते तोच जिंकतो

Story img Loader