Viral Video : सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. दिवसेंदिवस तापमान वाढत आहे. लोक घराबाहेर पडणे टाळत आहे. याशिवाय उन्हाळ्यात उन्हापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी लोक वाट्टेल ते प्रयत्न करताहेत. वाढत्या तापमानात लोक एसी, कुलर, फॅनच्या समोर बसलेली दिसत आहे. उन्हाचा त्रास हा फक्त माणसांनाच नाही तर प्राणी पक्षांनी होतो. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक वाघीन उन्हाच्या तडाखा कमी करण्यासाठी जंगलातील एका डबक्यात बसून गारवा घेताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. हा व्हायरल व्हिडीओ IAS अधिकारी सुप्रिया साहू यांनी शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

IAS अधिकारी सुप्रिया साहू यांनी शेअर केला व्हिडीओ

IAS अधिकारी सुप्रिया साहू यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक वाघीन शांतपणे जंगलातील एका डबक्यामध्ये बसलेली आहे. उन्हाचा तडाखा वाढलाय. अशात शरीराचं तापमान वाढण्याची शक्यता असते. शरीराला थंड करण्यासाठी वाघीनने छोट्या डबक्यात बसून गारवा घेतला आहे. तुम्ही आजवर वाघ वाघीनचे अनेक व्हिडीओ पाहिले असेल पण हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. हा व्हिडीओ अनेक जण आवडीने शेअर करत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : Video : “कॉल किती महत्त्वाचा असेल!” समोर भटजी व नवरी अन् भर मांडवात नवरदेव फोनवर बोलत होता, नेटकरी म्हणाले, “मॅनेजरचा कॉल..”

Supriya Sahu IAS या एक्स अकाउंटवरून IAS अधिकारी सुप्रिया साहू यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पातील शिकार केल्यानंतर उन्हाळ्याच्या दुपारी वाघीन जंगलातील एका डबक्यात पाण्याचा थंड गारवा घेत होती.
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत . एका युजरने लिहिलेय, “असं वाटत आहे की हा वाघांची लोकप्रिय जागा आहे” तर एका युजरने लिहिलेय, “धन्यवाद हा व्हिडीओ शेअर केल्याबद्दल” आणखी एका युजरने लिहिलेय, “पाणी सर्वांसाठी मौल्यवान वस्तू आहे.” अनेक युजर्सना हा व्हिडीओ खूप आवडला आहे.