Today’s Viral News Updates In Marathi : आपल्या जवळपास अनेक घटना घडत असतात ज्याचे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियाद्वारे प्रचंड व्हायरल होतात. यामध्ये काही मजेशीर घटना, कधी डोळ्यात पाणी आणणारे क्षण, कधी सकारात्मक संदेश तर कधी एखाद्याला मदत तर कधी भांडण आणि अपघाताचेही व्हिडीओ असतात.तर सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ आणि फोटो एका क्लिकवर पाहा…

Live Updates

Today’s Viral News Live Updates, 19 April 2025 : सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ आणि फोटो एका क्लिकवर पाहा…

21:07 (IST) 19 Apr 2025

एका रीलसाठी ओलांडली मर्यादा! भर रस्त्यात दोन तरुणींनी काय केलं पाहा; संतापजनक VIDEO होतोय व्हायरल

Shocking video: काही लाइक्स आणि व्ह्युजसाठी हे रील स्टार किळसवाणा प्रकार करून आता हद्द पार करू लागले आहेत. अशा प्रकारचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय …सविस्तर वाचा
16:41 (IST) 19 Apr 2025

प्रेमात धोका! तरुणीचे सहा बॉयफ्रेंड आले एकत्र अन् कॅफेमध्ये घातला राडा… तिला काय करावं सुचेना; VIDEO व्हायरल

Viral Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी तिच्या बॉयफ्रेंडबरोबर कॅफेमध्ये बसली असून यावेळी अचानक तिथे तिचे सहा बॉयफ्रेंड येतात. …सविस्तर बातमी
16:15 (IST) 19 Apr 2025

फक्त एवढं श्रीमंत व्हायचं आहे! चिमुकलीला आवडलेली वस्तू ‘त्या’ जोडप्याने घेतली विकत अन्… पाहा VIDEO चा गोड शेवट

Viral Video : एखादी गोष्टी नजर पडताच आवडली की, ती खरेदी करण्याचा मोह आपल्याला अजिबात आवरत नाही… …अधिक वाचा
15:35 (IST) 19 Apr 2025

VIDEO : “कुणालाच कमी समजू नका!” सहा म्हशींच्या अंगावर धावून आला सिंहांचा कळप इतक्यात…; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?

Lion Buffalo Fight Viral Video : हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही जाणीव होईल की कधीच कोणाला कमी समजू नये, कारण कधी डाव उलटेल काही सांगू शकत नाही. …अधिक वाचा
14:15 (IST) 19 Apr 2025

“पी फॉर पेग” शिक्षकाने बंद खोलीत विद्यार्थ्यांना पाजली दारू अन्…; संतापजनक VIDEO VIRAL

MP Teacher Serving Alcohol To Students Video Viral : या घटनेचा व्हिडीओ पाहून अनेकांनी संबंधित शिक्षकाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. …अधिक वाचा
13:29 (IST) 19 Apr 2025

पाकिस्तानात हे चाललंय काय? पाकिस्तानातील तरुणांनी रस्त्यावर येऊन सॅनिटरी पॅड तोंडात भरले अन्…Video होतोय तुफान व्हायरल

Viral Video: पाकिस्तानातील एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हीही चकित व्हाल…नेमकं काय घडलं ते जाणून घ्या… …सविस्तर बातमी
13:28 (IST) 19 Apr 2025

कोण म्हणत एक स्त्री दुसऱ्या स्त्रीची शत्रू असते? ऊस विक्रेत्या महिलेला पाहून ‘तीने’ केली खास मदत; PHOTO पाहून नेटकऱ्यांनीही थोपटली पाठ

Viral Photo : कडक उन्हात उसाचा रस पिणे म्हणजे सुख आहे. घशाला सतत कोरड पडते, घामाने पूर्ण अंग भिजून जाते. पण, उसाच्या रसाचा एक घोट घेताच मन अगदी तृप्त होऊन जाते. …वाचा सविस्तर
12:21 (IST) 19 Apr 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चढवली संत कबीर समाधीस्थळी चादर? योगी आदित्यनाथही होते उपस्थित; VIDEO नेमका कधीचा, वाचा

PM Modi CM Yogi Sant Kabir Samadhi Video : खरंच अलीकडे पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे सीएम योगी आदित्यनाथ यांनी संत कबीर समाधीस्थळी भेट दिली होती का याविषयीचे सत्य जाणून घेऊ …अधिक वाचा
12:20 (IST) 19 Apr 2025

आमदाराची गुंडगिरी! हॉटेलमध्ये पोलिस कर्मचाऱ्याला मारल्या कानाखाली? Viral Video चा भाजपाच्या नगरसेवकाशी संबंध काय? वाचा सत्य

BJP Manish Chaudhary Assaulting Police Fact Check Video : खरंच पश्चिम बंगालच्या आमदाराने अशाप्रकारे कोणत्या पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे …वाचा सविस्तर
12:12 (IST) 19 Apr 2025

नजर तू र काढ देवा…! आई-बाबांचा लग्नाचा वाढदिवस लेकाने केला खास; दिलं असं खास सरप्राईज की… VIDEO पाहून तुम्हीही भारावून जाल

Viral Video : जेव्हा एखाद्या जोडप्याचे लग्न ठरते मग ते अरेंज असो किंवा लव्ह. दोघांच्याही डोळ्यात आनंद आणि दु:ख असे दुहेरी अश्रू असतात. हा क्षण असा असतो जेव्हा एकीकडे नवीन संसाराची स्वप्न, कुटुंबातील कोणालाही न दुखावता संसार वर्षानुवर्षे चालवायचा असतो. …अधिक वाचा
10:25 (IST) 19 Apr 2025

बॉम्ब शोधणे ते गुन्हेगारांना पकडण्यात मदत… सैन्यातील पथकात प्रवेश देण्याआधी श्वानांना नेमकं ट्रेनिंग कसं देतात? पाहा VIDEO

Viral Video : राज्यात प्रत्येक पोलिस अधीक्षक कार्यालय आणि पोलिस आयुक्तालयाकडे श्वान पथक हे असतेच. पोलिसांना स्फोटके शोधून देणे, अमली पदार्थांचा आणि गुन्हेगारांचा शोध घेण्यास हे श्वान मदत करतात. …अधिक वाचा
09:37 (IST) 19 Apr 2025

Delhi Building Collapse: दिल्लीमध्ये इमारत कोसळून ४ जणांचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती; बचावकार्य सुरू

Delhi Mustafabad Building Collapse: दिल्लीच्या मुस्तफाबाद परिसरात शनिवारी रात्री एक इमारत कोसळून चार जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. …अधिक वाचा