Today’s Viral News Updates: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. या फोटो आणि व्हिडीओंद्वारे विविध विषय चर्चेत येत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटिझन्स सोशल मीडियाद्वारे मोठ्या प्रमाणावर शेअर करत असतात. अशा व्हायरल बाबींमध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे तर कधी एखाद्या विनोदी घटनेचे व्हिडीओ असतात. काही हसवणारे असतात तर काही विचार करायलाही भाग पाडतात. अशातच अनेकदा अपघातांचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे असे व्हिडीओ नेटकऱ्यांद्वारे दररोज मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात. असेच दिवसभर व्हायरल होणारे व्हिडीओ पाहा एका क्लिकवर…

Live Updates

Trending News Updates, 15 April 2025: व्हायरल व्हिडीओ ते व्हायरल फोटो! सोशल मीडियावर होतायत या गोष्टी ट्रेंड

17:58 (IST) 15 Apr 2025

एक पाऊल मृत्यूचं! दिल्लीत चालता चालता वृद्धाला मृत्यूनं गाठलं; VIDEO पाहून कळेल मृत्यू कसा जाळ्यात ओढतो

Shocking video: व्हिडिओमध्ये पाच मजली इमारतीची भिंत एका वर्दळीच्या रस्त्यावर कोसळत असल्याचं दिसत आहे. यानंतर या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. …सविस्तर बातमी
17:51 (IST) 15 Apr 2025

मुंबई लोकलमध्ये रात्री महिलांना कधी सुरक्षित वाटणार! ‘तो’ भयानक VIDEO पाहून तुम्हालाही पडेल प्रश्न

Mumbai Local Shocking Video : या घटनेवरून मुंबई लोकल ट्रेनमधील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. …वाचा सविस्तर
17:00 (IST) 15 Apr 2025

‘ओ मेरे सोना रे, सोना…’, या जुन्या बॉलीवूड गाण्यावर शिक्षकाचा विद्यार्थिनींबरोबर अफलातून डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स

Viral Video: या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शाळेबाहेरच्या परिसरात दोन विद्यार्थिनी शिक्षकाबरोबर ‘ओ मेरे सोना रे’ या बॉलीवूडच्या जुन्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. …अधिक वाचा
16:56 (IST) 15 Apr 2025

डोंबिवलीत ‘हे’ चाललंय काय? भर दुपारी लोकलमध्ये तरुणानं नशेत काय केलं पाहा; VIDEO पाहून धडकी भरेल

Viral video: एक तरुण डोबिंवली रेल्वे स्टेशनवरुन सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधून प्रवास करीत असताना ‘ड्रग्ज’ची नशा करीत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. …सविस्तर बातमी
16:30 (IST) 15 Apr 2025

“ही काय अवस्था आहे रुग्णालयाची?”, स्टँड नाही म्हणून हातात सलाइनची बाटली घेऊन चिमुकल्याला बेडवर उभं केलं; हृदयद्रावक Video Viral

Child Stands with Saline Bottle for Father : व्हिडिओमध्ये असे दिसून येते की,”निरागस मुलगा त्याच्या आजारी वडिलांजवळ बसलेला नाही, तर त्याच्या वडिलांना लावण्यात आलेला सलाईन हातात घेऊन बेडवर उभा आहे. …वाचा सविस्तर
16:09 (IST) 15 Apr 2025

अंधेरी रेल्वेस्थानकातल्या महिला शौचालयातील भयंकर प्रकार! सॅनिटरी पॅड्स, दारूच्या बाटल्या अन्…; पाहा धक्कादायक VIDEO

Andheri Railway Station Viral Video : व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल, सुविधांच्या नावाखाली रेल्वे प्रशासन महिला प्रवाशांच्या जीवाशी खेळतंय. …वाचा सविस्तर
15:49 (IST) 15 Apr 2025

‘माझ्या बाया भुकल्यान गं…’, गाण्यावर चिमुकल्याचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक

Viral Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकला छान निळ्या रंगाचा कुर्ता घालून ‘माझ्या बाया भुकल्यानं गं’ या सध्या चर्चेत असलेल्या मराठी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. …सविस्तर बातमी
15:13 (IST) 15 Apr 2025

पेट्रोल पंपावर कर्मचाऱ्यांची गुंडगिरी; पेट्रोल कमी दिल्याची तक्रार करताच ग्राहकाला काठीने चोपले, अन् एकाच वेळी तीन लोक…संतापजनक VIDEO समोर

Video: तेल घोटाळ्याविरोधात आंदोलन एका व्यक्तीला पडले महागात; पेट्रोल पंपावरील हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल …सविस्तर वाचा
13:50 (IST) 15 Apr 2025

“आयुष्य म्हणजे खेळ नव्हे”, फोटो काढण्यासाठी सिंहाजवळ बसला; पुढच्याच क्षणी जे झालं…VIDEO व्हायरल

Animal Viral Video: सिंहाबरोबर फोटो काढत होता, बघताचं सिंहाला राग आला, अन्…काय घडलं ते जाणून घ्या… …सविस्तर वाचा
13:31 (IST) 15 Apr 2025

“खूप मोठं पाप करताय”, भींतीवर असलेल्या शंकराच्या चित्रावर माणसाने काय केलं पाहा; VIDEO पाहून राग होईल अनावर

Shocking Video: या व्हिडीओत एका माणसाने अक्षरश: हद्दच पार केल्याचं दिसून येतंय. …वाचा सविस्तर
12:21 (IST) 15 Apr 2025

विरार ट्रेनमधली दादागीरी कधी थांबणार? भर गर्दीत अक्षरश: एकमेकांच्या जीवावर उठले; VIDEO पाहून तुम्हीच सांगा नेमकी चूक कुणाची?

Shocking video: विरार लोकलमधील दोन पुरुषांच्या गटात राड्याचा भयंकर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. …वाचा सविस्तर
11:49 (IST) 15 Apr 2025

बॉयफ्रेंडने रेल्वे स्टेशनवर अक्षरश: मर्यादाच पार केली; गर्लफ्रेंडबरोबर करत राहीला असं काही की लोक बघतच राहिले, VIDEO व्हायरल

Couple Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका रेल्वे स्टेशनवर भर दिवसा कपलचे अश्लील चाळे करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. …वाचा सविस्तर
11:35 (IST) 15 Apr 2025

बापरे! शिव्यानंतर आता त्याच परदेशी पर्यटकाला खाऊ घातली तंबाखू; थोड्याच वेळात त्याची अशी अवस्था झाली की…VIDEO पाहून धक्का बसेल

Shocking video: बापरे! शिव्यानंतर आता त्याच परदेशी पर्यटकाला मराठी पोरानं तंबाखू खाऊ घातली …सविस्तर बातमी
11:05 (IST) 15 Apr 2025

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारा हा हत्ती खरोखरच इल्युमिनाटी गाण्यावर नाचत आहे का? जाणून घ्या सत्य

Elephant Dancing To Illuminati: इल्युमिनाटी गाण्यावर नाचणाऱ्या ‘हत्ती’चा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. …सविस्तर वाचा
11:03 (IST) 15 Apr 2025

पुणेकरांनो तुम्हीही बाजारातून फळं घेताय का? थांबा! ‘हा’ प्रकार पाहून पायाखालची जमीन सरकेल; VIDEO मध्ये पाहा कसा सुरुय लोकांच्या जीवाशी खेळ

Viral video: ताजी दिसणारी सगळीच फळं तुमच्या आरोग्यासाठी योग्य असतीलच असं नाही. पुण्यातील एक धक्कादायक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. …अधिक वाचा
10:24 (IST) 15 Apr 2025

बापरे! कारच्या डिक्कीतून अचानक हात आला बाहेर, गाडीमध्ये जे घडलं ते पाहून बसेल धक्का, VIDEO होतोय व्हायरल

Shocking Video: हा व्हिडीओ नवी मुंबईतील एका रहिवाशाने रेकॉर्ड केला आणि तो व्हायरल झाला. …सविस्तर बातमी
09:16 (IST) 15 Apr 2025

खेळण्यासाठी दोन चिमुकल्या कारमध्ये लपल्या, पण दरवाजा उघडताच पालकांना दिसलं ‘असं’ काही की…, कारमधील दृश्य पाहून आई वडील ढसाढसा रडले

Telangana Girls Shocking News: तेलंगणाच्या रंगा रेड्डी येथून हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. …सविस्तर वाचा
08:45 (IST) 15 Apr 2025

Woman Arrested for Confiscating Daughters iPads : अभ्यासावर लक्ष्य द्यावे म्हणून मुलींचे आयपॅड काढून घेतले, पोलीसांनी महिलेला केली अटक

मुलींचे आयपॅड काढून घेतले म्हणून महिलेला अटक करण्यात आल्याचा प्रकार युकेमध्ये घडला आहे. …सविस्तर वाचा

ट्रेडिंग न्यूज लाईव्ह अपडेट टुडे (Photo Courtesy-Freepik)