Today’s Viral News Live Updates : आपल्या आसपास अनेक घडामोडी घडत असतात ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटकरी सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. यामध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे व्हि़डीओ असतात तर कधी एखाद्या मजेशीर घटनेचे व्हिडिओ असतात. काही व्हिडिओ पोट धरुन हसवणारे असतात तर डोळ्यात पाणी आणणारे असतात. अनेकदा अपघात किंवा भांडणाचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर हे व्हिडिओ सतत चर्चेत असतात. आज सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ पाहा एका क्लिकवर

Live Updates

Trending News Live Updates, 16 April 2025 : व्हायरल व्हिडीओपासून व्हायरल फोटोपर्यंत, वाचा सोशल मीडियावर काय होत आहे ट्रेंड

13:07 (IST) 16 Apr 2025

Video : "सर्व बस भंगार झाल्या आहेत.." चालत्या एसटी बसला लागली आग, प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला; बसची दुरव्यस्था पाहून नेटकऱ्यांचा संताप

Viral Video : एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अक्कलकोट मार्गावर एका एसटी बसला आग लागल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणालाही धक्का बसेल. ...अधिक वाचा
12:33 (IST) 16 Apr 2025

क्रुरतेचा कळस! भटक्या कुत्र्याला आधी दोरीने बांधले नंतर काठीने मारून घेतला जीव; संतापजनक घटनेचा Video Viral

Stray Dog Tied Beaten To Death Video : दिल्लीमध्ये एका भटक्या कृत्र्याला बांधून अमाणुषपणे मारहाण केल्याचा संतापजनक व्हिडीओ समोर आला आहे. ...सविस्तर बातमी
12:19 (IST) 16 Apr 2025

बेंचवर बसून बॉयफ्रेंडने तिच्याबरोबर अक्षरश: मर्यादाच ओलांडली, गर्लफ्रेंडला आधी किस केलं अन्..., VIDEO पाहून कपाळावर माराल हात

Couple Video: एका कपलने गार्डनमध्ये हद्दच पार केलीय ...सविस्तर बातमी
10:51 (IST) 16 Apr 2025

भर लग्नात नवरीने स्टेजवर केलं 'असं' काही की…, VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कोणाची

Bride Video: नवरीचा हा व्हिडीओ एकदा बघाच... ...अधिक वाचा
10:49 (IST) 16 Apr 2025

Video : "लोक म्हणाले, लग्न करण्यापूर्वी विचार कर" लग्नाच्या एका महिन्यापूर्वी तरुणाला झाला पॅरालिसिस, गर्लफ्रेंडनी साथ सोडली नाही, व्हिडीओ होतोय व्हायरल

Video : असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक सुंदर प्रेम कहाणी दाखवली आहे. हे प्रेम कहाणी ऐकून तुम्हाला खरं प्रेम काय असतं हे दिसून येईल. ...सविस्तर बातमी
10:48 (IST) 16 Apr 2025

कंपनीनं इतका त्रास दिला की तरुणीनं दिला खतरनाक राजीनामा; असा राजीनामा कधीच पाहिला नसेल, सोशल मीडियावर तुफान व्हायरल

याआधीही तुम्ही अनेक राजीनामे पाहिले असतील मात्र या तरुणीनं चक्क टॉयलेट पेपरवर राजीनामा लिहून दिलं आहे. ...अधिक वाचा
10:47 (IST) 16 Apr 2025

"ऐ आवाज खाली कर…", महिलांनी एकमेकांचे ओढले केस, पुरुषाने महिलेवर केला हल्ला; पुण्यातील सोसायटीत राडा, हाणामारीचा Video Viral

एक सोसायटीतील सदस्यांनी एकमेकांना मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...सविस्तर वाचा
08:38 (IST) 16 Apr 2025

एक पाऊल मृत्यूचं! दिल्लीत चालता चालता वृद्धाला मृत्यूनं गाठलं; VIDEO पाहून कळेल मृत्यू कसा जाळ्यात ओढतो

दिल्लीमध्ये शुक्रवारी झालेल्या धुळीच्या वादळानंतर चंदर विहार परिसरात एका इमारतीची भिंत कोसळल्याचे भयानक व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडिओमध्ये पाच मजली इमारतीची भिंत एका वर्दळीच्या रस्त्यावर कोसळत असल्याचं दिसत आहे. यानंतर या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत

सविस्तर वाचा

08:06 (IST) 16 Apr 2025

आता ऑफिसमध्ये पाणी पिण्याची पण भीती! पाहा Viral Video तील किळसवाणी घटना

Office Dirty Water Video : आपण ऑफिसमध्ये पोहोचताच आधी बॅग ठेवतो आणि पटकन वॉटर डिस्पेंसरमधून बाटली भरून घटाघटा पाणी पितो. पण, तुम्ही ज्या वॉटर डिस्पेंसरमधून पाणी पिताय ते खरंच स्वच्छ असते का? याचा कधी विचार केलायत. नसेल तर आजपासून करा… कारण सोशल मीडियावर सध्या असा एक व्हिडीओ व्हायरल होतोय जो पाहून तुम्हाला आता ऑफिसमधील वॉटर डिस्पेंसरमधील पाणी प्यायचे की नाही असा प्रश्न पडेल.

सविस्तर वाचा

08:04 (IST) 16 Apr 2025

प्रियांका गांधी वाड्रा यांचे वक्फ विधेयकाविरोधात आंदोलन? Viral Video चा २०२२ मधील ‘त्या’ घटनेशी संबंध काय? वाचा सत्य….

संसदेने ४ एप्रिल २०२५ रोजी वक्फ (सुधारणा) विधेयक मंजूर केले; पण देशभरात वक्फ विधेयकाविरोधात हिंसक आंदोलने होत आहेत. त्यात पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. या हिंसाचाराच्या घटनांदरम्यान लोकसभा सदस्य व काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे

सविस्तर वाचा

social media

Trending News Live Updates : सोशल मिडियावर नेहमी काही ना काही व्हायरल होत असते. कधी डान्स व्हिडिओ चर्चेत येतात तर कधी स्टंटबाजीचे व्हिडिओ चर्चेत येतात. कधी मजेशीर व्हिडिओ चर्चेत येतात आणि कधी संताजनक व्हिडिओ चर्चेत येतात. अशा प्रत्येक घडामोडी तुम्हाला फक्त एका क्लिकवर जाणून घेता येतील.