Today’s Viral News Updates : आपल्या आसपास अनेक घडामोडी घडत असतात ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटकरी सोशल मीडियाद्वारे शेअर करत आणि मग ते आपल्यापर्यंत पोहचतात. यामध्ये कधी सकारात्मक संदेश, कधी एखादी मजेशीर घटना, काही व्हिडीओ डोळ्यात पाणी आणणारे तर अनेकदा अपघात किंवा भांडणाचे व्हिडीओही असतात. तर आज सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ एका क्लिकवर पाहा…

Live Updates

Trending News Live Updates, 21 April 2025 : ट्रेंडिंग न्यूज लाईव्ह अपडेट

22:01 (IST) 21 Apr 2025

VIDEO : मेरा जूता है जापानी! भारतीय गाण्याला दिला परदेशी तडका; 'त्या' माणसाचा आवाज ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

Viral Video : भारतातील संस्कृती, वेशभूषा, पाककला, येथील गाणी, गाण्यांमधील स्टेप्स आणि चित्रपट, मालकी अनेकदा परदेशातले लोकांनाही आवडतात. ...अधिक वाचा
18:05 (IST) 21 Apr 2025

"आईशप्पथ, फ्रिजमध्ये शिरला अस्सल नाग…", VIDEO शूट करताच फणा काढला अन्… थरारक घटना

Viral Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका घरातील फ्रिजमध्ये चक्क नाग फणा काढून बसल्याचे दिसत आहे. ...सविस्तर बातमी
17:23 (IST) 21 Apr 2025

याला बोलतात डान्स! ‘अंगारों का अंबर सा…’ गाण्यावर दोघांनी केला कपल डान्स; सगळे पाहतच राहिले… VIDEO एकदा पाहाच

Dance Viral Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगा आणि मुलगी स्टेजवर डान्स करण्यासाठी जातात. यावेळी ते ‘अंगारों का अंबर सा…’ गाण्यावर डान्स करतात. ...सविस्तर वाचा
17:15 (IST) 21 Apr 2025

डिलिव्हरीच्या अगोदर काढला जात होता सिलिंडरमधून एलपीजी गॅस; ग्राहकाने कशी पकडली चोरी, पाहा 'हा' Video

LPG Cylinder Scam: एका ग्राहकाने सिलिंडरची डिलिव्हरी करायला आलेल्या कर्मचाऱ्याला चांगलाच धडा दिला, व्हिडीओ होतोय व्हायरल... ...सविस्तर बातमी
16:45 (IST) 21 Apr 2025

"मी असताना त्याच्याशी लग्न करण्याची हिंमत…", वधूच्या साखरपुड्यात तिच्या लेस्बियन गर्लफ्रेंडचा राडा… होणारा नवरा हादरला, VIDEO व्हायरल

Viral Video: या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका मोठ्या आलिशान हॉलमध्ये तरुणीचा साखरपुडा होत आहे. त्यावेळी एक तरुणी तिथे येते आणि स्टेजवर बसलेल्या वधूला जाब विचारयला सुरुवात करते. ...सविस्तर बातमी
16:32 (IST) 21 Apr 2025

"झाशीची राणी बनायचंय की माझ्यासारखं घरकाम…" रडणाऱ्या लेकीला आईनं काय सांगितलं पाहा; VIDEO होतोय व्हायरल

Viral Video : पूर्वीच्या काळी चूल मूल या चौकटीत महिलांचे जग असायचे. पण, आता महिला प्रत्येक क्षेत्रात स्वतःची ओळख बनवताना दिसत आहेत. ...सविस्तर बातमी
15:44 (IST) 21 Apr 2025

उंच धबधब्यावर गर्लफ्रेंडला प्रपोज करायला घेऊन गेला अन् केली मोठी चूक; पाहा Viral Video

गर्लफ्रेंडला लग्नाची मागणी घालण्यासाठी एका उंच धबधब्यावर एक तरुण घेऊन गेला पण प्रपोज करण्यापूर्वीच असे काही घडले ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.

सविस्तर वाचा

13:36 (IST) 21 Apr 2025

Video : "बॉलिंग अशी करा की बॅट्समन आउट सोडा वेडा झाला पाहिजे" तरुणाने असे क्लीन बोल्ड केले..; व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल

Viral Video : सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की स्थानिक क्रिकेट सामन्यात काही तरुण मंडळी खेळताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला पुढे दिसेल की बॉलर अनोख्या पद्धतीने बॅट्समनला आउट करतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायल होतोय. ...सविस्तर वाचा
13:36 (IST) 21 Apr 2025

Video : "बॉलिंग अशी करा की बॅट्समन आउट सोडा वेडा झाला पाहिजे" तरुणाने असे क्लीन बोल्ड केले..; व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल

Viral Video : सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की स्थानिक क्रिकेट सामन्यात काही तरुण मंडळी खेळताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला पुढे दिसेल की बॉलर अनोख्या पद्धतीने बॅट्समनला आउट करतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायल होतोय. ...सविस्तर वाचा
13:01 (IST) 21 Apr 2025

Video : "शिवसारखा नातू प्रत्येकाला मिळो" आज्जीच्या केसांची वेणी घातली, आज्जीबरोबर घालवले खास क्षण, व्हिडीओ एकदा पाहाच

Video : सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे जो त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो आज्जीच्या केसांची वेणी घालताना, कानातले घालताना, तिच्या बरोबर मंदिरात जाताना दिसतो. आज्जीबरोबर घालवलेले हे खास क्षण पाहून तुम्हीही थक्क व्हाल. ...सविस्तर वाचा
12:32 (IST) 21 Apr 2025

सोंडेने फूकंर मारून मेणबत्ती विझवली, गोड फळांच्या केकचा घेतला आस्वाद; हत्तीच्या वाढदिवसाचे खास सेलिब्रेशन, पाहा Viral Video

सोशल मीडियावर एक अनोखा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक हत्ती त्याचा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. ...सविस्तर बातमी
12:23 (IST) 21 Apr 2025

बापरे! मॉलमध्येच महिलेची पँट काढली अन्…, कारण ऐकून नेटकरी म्हणतायत "योग्यच केलं", VIDEO व्हायरल

Woman Robbery Viral Video: या व्हिडीओमध्ये एका महिलेने कोणती वस्तू किंवा कपडे नाही तर चक्क पॅंटीची चोरी केली आहे. ...अधिक वाचा
11:56 (IST) 21 Apr 2025

'अरे तू तर रायडर झालास… ' जेव्हा आठ वर्षांनी पुन्हा भरते आठवणींची शाळा; VIDEO तून बघा शिक्षक आणि विद्यार्थ्याचा मजेशीर संवाद

Viral Video : शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नातं थोडं आंबट-गोड असते. कौतुकाची थाप दिल्यावर आवडणाऱ्या बाई ओरडल्यावर मात्र वाईट होऊन जातात. त्यामुळे शिक्षकांना घाबरणारे आणि शिक्षकांचा अपमान, किंवा त्यांना उलट बोलणारे असे दोन गट असतात... ...अधिक वाचा
11:35 (IST) 21 Apr 2025

Puneri Patya Photos : "पुण्यात सगळेच दर्दी आहेत.." मेट्रोत पुणेरी पाट्या, प्रवासी बघतच राहिले..

Puneri Patya In Pune Metro : सध्या पुणे मेट्रोने या पाट्यांचा वापर करून सुचना फलक लावलेले आहे आणि पुणेरी बाणा जपत पुणे मेट्रोने पुणेरी भाषेत प्रवाशांना सुचना दिल्या आहेत. ...अधिक वाचा
11:03 (IST) 21 Apr 2025

भरलग्नात नवरा-नवरी बेभान! लग्नसोहळ्यात नातेवाईकांसमोर नवरीने केलं असं काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का

Bride Groom Video: सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. ज्यात नवरीने काय केलंय पाहा... ...सविस्तर वाचा
11:00 (IST) 21 Apr 2025

बापरे! मासे पकडण्यासाठी नदीत उतरली तरुणी अन् मगरीने हात खाल्ला; मृत्यूला हरवलेल्या तरुणीचा धक्कादायक VIDEO व्हायरल

Viral video: अचानक तुमच्या पायाखाली मगर आली तर? विचार करुनच अंगावर काटा आला ना..अशीच घटना एका तरुणीसोबत घडली आहे. एवढच नाहीतर मगरीनं चक्क या तरुणीच्या हाताचा लचका तोडलाय. ...सविस्तर बातमी
10:58 (IST) 21 Apr 2025

भर रस्त्यात दोन सापांचं मिलन; पण लोकांनी मध्येच काय केलं पाहा, अंगावर काटा आणणारा VIDEO होतोय व्हायरल

Snake romance video: वाटेतून जात असताना साप दिसला की पहिल्यांदा आपण दोन पावले मागे फिरतो. साप चावण्याच्या भितीने आपण सावध होत बाजूला जातो. परंतु तुम्ही दोन सापांचं मिलन होताना पाहिलं आहे का? ...सविस्तर बातमी
09:43 (IST) 21 Apr 2025

Crime News : चार मुलांसह महिला अचानक गायब, अखेर ताजमहाल परिसरातील एका व्हिडीओमुळे झाला खुलासा; नेमकं काय झालं?

बेपत्ता झालेली महिला एका दुसऱ्या व्यक्तीबरोबर ताजमहाल परिसरात आढळून आल्याचा प्रकार समोर आला आहे. ...अधिक वाचा
09:34 (IST) 21 Apr 2025

"वाईट वेळ कधी सांगून येत नाही", व्यायाम करताना तरुणाचा मृत्यू! धक्कादायक घटनेचा VIDEO व्हायरल

Death while Workout: तरुणाचा दुर्दैवी मृत्यू सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आणि या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...वाचा सविस्तर