Today’s Viral News Updates : सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम, ट्विटर, फेसबुक आदी ॲपवर अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. या फोटो आणि व्हिडीओद्वारे विविध विषय चर्चेत येत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटिझन्स सोशल मीडियाद्वारे मोठ्या प्रमाणावर शेअर करत असतात. अशा व्हायरल बाबींमध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे तर कधी एखाद्या विनोदी घटनेचे व्हिडीओ असतात. अनेकदा अपघातांचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसतात…

Live Updates

Trending News Live Updates, 11 April 2025 : सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये असणाऱ्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर वाचा

18:30 (IST) 11 Apr 2025

Hanuman Jayanti: हनुमानाची आरती आणि मारुती स्त्रोत्र! वाचा मारुतीरायाची पूजा कशी केली जाते...

Hanuman Marathi Aarti and Strotra: आज श्री हनुमानाची आरती आणि मारुती स्त्रोत्र याबरोबरच हनुमंताची पूजा कशी केली जाते त्याबद्दल जाणून घेऊ या… ...अधिक वाचा
18:29 (IST) 11 Apr 2025

'न बोलताच सगळ काही बोलून जातात…' बाबांनी लेकीचे केले खास स्टाईलमध्ये कौतुक; VIDEO पाहून डोळ्यांत येईल पाणी

Viral Video : बाबा आणि लेक यांचे नाते शब्दात मांडणे कठीण आहे. लेकीने एखादी गोष्ट मार्केटमधून आणायला सांगितली की, बाबा अगदी तिला खाऊन कंटाळा येईल एवढ्या प्रमाणात तो पदार्थ घेऊन येतात. ...सविस्तर बातमी
18:29 (IST) 11 Apr 2025

"हलगर्जीपणा जीवावर बेतला…", मागे बसलेल्या मित्राबरोबर बोलण्याच्या नादात बाईक चालकाने दिली ट्रकला धडक; VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका

Viral Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हायवेवरून काही गाड्या ये-जा करत असून यावेळी एक ट्रक रस्त्यावरून जात आहे. यावेळी अचानक समोरच्या बाजूने एक बाईकस्वार येतो आणि सरळ जाऊन ट्रकला धडकतो. ...सविस्तर बातमी
18:28 (IST) 11 Apr 2025

मैत्री असावी तर अशी! सापाच्या तोंडात सापडलेल्या आपल्या मित्राला माशानं कसं वाचवलं पाहाच; VIDEO पाहून थक्क व्हाल

मित्र हे फक्त माणसांचेच नसतात तर मित्र हे प्राण्यांचेही असतात. याचंच एक उदाहरण सध्या समोर आलं आहे, याचा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल आणि म्हणाल मित्र असावा तर असा. ...अधिक वाचा
18:27 (IST) 11 Apr 2025

बापरे! गर्लफ्रेंडच्या टी-शर्टमध्ये हात घातला अन्…, मेट्रो स्टेशनच्या भर गर्दीत कपलने ओलांडली मर्यादा; VIDEO व्हायरल

Girlfriend Boyfriend Video: एक कपल अश्लील चाळे करतानाचा व्हिडिओ शुक्रवारी व्हायरल झाला. ...सविस्तर बातमी
18:26 (IST) 11 Apr 2025

पुष्पा-2च्या रोमँटिक गाण्यावर नवरीचा भन्नाट डान्स; पाहून नवरदेव झाला लाजून लाल; VIDEO सोशल मीडियावर झाला व्हायरल

Viral video: एका नवरा नवरीनं आपल्याच हळदीच्या कार्यक्रमात भन्नाट डान्स केला आहे. 'पुष्पा-2' सिनेमातील नव्याकोऱ्या रोमँटिक गाण्यावर क्युट एक्सप्रेशनसह नवरा नवरीनं केलेल्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. ...सविस्तर बातमी
17:04 (IST) 11 Apr 2025

Video : "नियम सर्वसामान्यांसाठीच आहे का?" विना हेल्मेट दुचाकी चालवताना पोलिसाचा काढला व्हिडीओ, जाब विचारताच थेट लगावली कानशि‍लात

Video viral : व्हिडीओमध्ये दुचाकी चालवणाऱ्या पोलिसाचा व्हिडीओ शूट करत एक व्यक्ती हेल्मेट घालण्यास सांगते. त्यानंतर पोलीस मात्र थेट त्या व्यक्तीच्या कानशि‍लात लगावतो. ही धक्कादायक घटना नागपूर शहरातील आहे. ...सविस्तर वाचा
16:16 (IST) 11 Apr 2025

'त्या' मुलींनी अक्षरश: मर्यादाच ओलांडली, शाळेच्या गणवेशात केलं असं काही की…, VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

Female Student Video Viral: विद्यार्थिनींनी जे केलं ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का ...अधिक वाचा
15:18 (IST) 11 Apr 2025

कोण म्हणतं रोलरकोस्टर राईड फॅन्सी असायला हव्यात? लहान मुलांसाठी गावकऱ्यांनी काय केलं पाहा; VIDEO पाहून वाटेल आश्चर्य

Viral Video : अम्युझमेंट पार्क्समधील रोलरकोस्टर राईडमध्ये बसण्याची अनेकांची इच्छा असते. पण, काही जण या राईडमध्ये बसायला घाबरतात. ...वाचा सविस्तर
15:16 (IST) 11 Apr 2025

गरीब भाजीवाल्याला मारायला धावला कार मालक पण डाव पडला उलटा, नेमकं घडलं काय? VIDEO पाहून नेटकऱ्यांनी उडविली खिल्ली

Car Owner Fights with Vegetable Seller: व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, कार मालक गरीब भाजीवाल्याच्या अंगावर धावून येतोय, पण झालं असं की... ...वाचा सविस्तर
13:52 (IST) 11 Apr 2025

Video : आईशप्पथ..! एवढे लांब अन् दाट केस कसे असू शकतात? व्हिडीओ पाहून व्हाल अवाक्

Video : या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका महिलेचे इतके लांब आणि दाट केस आहे की पाहून कोणीही थक्क होईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ...वाचा सविस्तर
13:05 (IST) 11 Apr 2025

Hanuman Jayanti 2025 Wishes: हनुमान जयंतीला प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा ‘या’ खास मराठमोळ्या शुभेच्छा; पोस्ट करा सुंदर PHOTOS

Hanuman Jayanti 2025 Wishes Status: हनुमान जयंतीच्या शुभेच्छा संदेश व सुंदर ग्रीटिंग्स WhatsApp, Facebook, Instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर शेअर करून तुम्ही शुभेच्छा देऊ शकता. ...सविस्तर बातमी
13:04 (IST) 11 Apr 2025

प्रसिद्ध ब्रँडनं पिशवीसाठी आकारले १५ रुपये; ग्राहक मंचाने ठोठावला १ लाखांचा दंड, ग्राहकालाही मिळाले ५ हजार

Carry Bag Charge: बंगळुरूमधील टोनिक या प्रसिद्ध मद्य ब्रँडच्या दुकानात एका ग्राहकाला पिशवीसाठी (कॅरी बॅग) १५ रुपये मोजावे लागले. या पिशवीवर दुकानाचे ब्रँडिंग आणि पत्ता होता. ...सविस्तर बातमी
13:04 (IST) 11 Apr 2025

सिंहिणीने केला रानडुक्कराचा मोठा गेम, सिंहिणीने असं काय केलं? पाहा शिकारीचा थरारक Video

wild animal fighting video: वन्य प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. ...वाचा सविस्तर
12:20 (IST) 11 Apr 2025

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड जिंकण्यासाठी 'त्याने' काय केलं पाहा, डोक्यावरील एकेक केस मोजला पण…, VIDEO तून पाहा नेमकं काय घडलं

Viral Video : अनेकदा आपल्या डोक्यात अनेक विचित्र विचार येतात. एका माठात किती थेंब पाणी असेल, एका कलिंगडात किती बिया असतील आणि अगदी आपल्या डोक्यावर किती केस असतील ...अधिक वाचा
12:04 (IST) 11 Apr 2025
त्याने तिच्यासमोर पॅंट काढली अन्..., स्टेजवर डान्स करणाऱ्या तरुणीबरोबर तरुणाचं अश्लील कृत्य, VIDEO होतोय व्हायरल
Young Man Vulgar Video: स्टेजवर परफॉर्म करणाऱ्या एका तरुणीबरोबर तरुणाने असं कृत्य केलं, जे पाहून सगळ्यांनी संताप व्यक्त केला आहे. ...अधिक वाचा
11:57 (IST) 11 Apr 2025
Video : चुकीची माहिती पसरवू नका! पुण्यातील हा व्हिडीओ पाहिला का? नेमकं प्रकरण काय?
Pune viral video : खरंच तापमान वाढल्याने पुणे शहरात पाण्याचा स्प्रे मारला जात आहे का, की तुम्हाला गैरसमज झाला आहे? आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. ...सविस्तर बातमी
10:50 (IST) 11 Apr 2025
बापरे हे काय चाललंय? विकृत नराधमाचा कुत्र्यावर बलात्कार; अक्षरश: हद्द पार केली, VIDEO पाहून धक्का बसेल
Viral video: देशभरात महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या बातम्यांनी मन खिन्न झालेले असतानाचआणखी एक धक्कादायक आणि किळस आणणारी घटना घडली आहे. माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य याठिकाणी घडले आहे. ...अधिक वाचा
10:29 (IST) 11 Apr 2025
Pune Video : पुणेकरांनो, फुले वाड्यात बनतेय दहा हजार किलो मिसळ, महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त हा उपक्रम, व्हिडीओ एकदा पाहाच
Video : महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात. दरवर्षी ११ एप्रिलला सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांचे निवासस्थान असलेल्या महात्मा फुले वाडा येथे कार्यक्रम आयोजित केल्या जाते. यंदा त्यांच्या जयंतीनिमित्त दहा हजार किलोची मिसळ बनवत आहे. सध्या या उपक्रमाची पुण्यात चांगलीच चर्चा सुरू आहे. ...सविस्तर बातमी
10:07 (IST) 11 Apr 2025
"असा असतो मराठी मुलींचा दणका", 'नटीनं मारली मिठी' गाण्यावर तरुणींचा जगात भारी डान्स! VIDEO पाहून म्हणाल, वाह्ह...
Marathi Trending Reels: नटीनं मारली मिठी गाण्यावर मराठमोळ्या तरुणींचा जलवा ...अधिक वाचा
10:03 (IST) 11 Apr 2025
गॅलरीचे स्वर्गात झाले रूपांतर! हरवलेल्या चिऊताईचा किलबिलाट पुन्हा ऐकण्यासाठी 'तिचा' खास प्रयत्न; VIDEO पाहून कराल कौतुक
Viral Video : चिमण्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. माणसाच्या अगदी जवळच राहणारा हा पक्षी म्हणून आपण चिमणीला ओळखतो. पण, सध्या सगळीकडेच हिचा वापर कमी झाल्याचे दिसून आले आहे. ...सविस्तर वाचा
09:19 (IST) 11 Apr 2025
महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती!

स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले यांची आज जयंती आहे. जयंतीनिमित्त आज अनेक ठिकाणी महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन आणि विविध कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात येईल.

08:50 (IST) 11 Apr 2025

राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवसाचे महत्त्व!

गर्भवतींना महिलांना आवश्यक असणाऱ्या आरोग्य सुविधांविषयी जनजागृती, प्रसुतीपूर्वी आणि प्रसूतीनंतर महिलांना जास्तीत जास्त आरोग्य सेवा दिली जावी जेणेकरून महिलांच्या जीवाला कोणताही धोका होऊ नये यासाठी 'जागतिक सुरक्षित मातृत्व दिन' हा जगभरात ११ एप्रिल २०२५ रोजी साजरा केला जातो.