Today’s Viral News Updates : दररोज सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम, ट्विटर, फेसबुक आदी ॲपवर अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. या फोटो आणि व्हिडीओद्वारे विविध विषय चर्चेत येत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटिझन्स सोशल मीडियाद्वारे मोठ्या प्रमाणावर शेअर करत असतात. अशा व्हायरल बाबींमध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे तर कधी एखाद्या विनोदी घटनेचे व्हिडीओ असतात. काही हसवणारे असतात तर काही विचार करायलाही भाग पाडतात. अशातच अनेकदा अपघातांचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसतात.

Live Updates

Trending news live updates, 12 april 2025: सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये असणाऱ्या आजच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा फक्त एका क्लिकवर

12:26 (IST) 12 Apr 2025

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर भरसभेत हल्ला! नीट वाचा, धक्कादायक VIRAL VIDEO चे सत्य….

Fact Check Of Viral Video : लाईटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर होत असलेला एक व्हिडीओ आढळला, ज्यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भाषण देत असताना ...सविस्तर बातमी
12:25 (IST) 12 Apr 2025

माफ करा महाराज… सिंहगड किल्ल्यावर परदेशी पर्यटकाला मराठीत शिव्या घालायला लावल्या, तरुणांची टवाळखोरी, संतापजनक VIDEO व्हायरल

Shocking video: या तरुणांनी पर्यटकाला भाषेचं ज्ञान नाही हे लक्षात आल्यावर चक्क शिव्या शिकवल्या आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. ...अधिक वाचा
12:25 (IST) 12 Apr 2025

Viral Photo : 'देवाचा काही वेगळा प्लॅन असेल…' चक्क गरुडाने पळवले परीक्षेचे हॉल तिकीट अन्…; पुढे जे घडले ते पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Viral Photo : परीक्षा द्यायला जातात पेन, पेन्सिल, पॅड आणि अगदी हॉलतिकीट तर जवळ ठेवलेच पाहिजे. महत्वाच्या परीक्षांना हॉलतिकीट दाखवल्याशिवाय बसता किंवा अगदी प्रवेश सुद्धा देत नाहीत. ...वाचा सविस्तर
11:03 (IST) 12 Apr 2025

गर्लफ्रेंडला सुटकेसमध्ये भरलं अन् बॉईज हॉस्टेलमध्ये आणलं; पुढे जे घडलं ते पाहून पायाखालची जमीन सरकेल, VIDEO होतोय व्हायरल

Girlfriend in Suitcase Video: बॉयफ्रेंडने तिच्याबरोबर जे केलं ते पाहून धक्काच बसेल. ...सविस्तर वाचा
09:57 (IST) 12 Apr 2025

"देवा कोणत्याच आईवर अशी वेळ येऊ नये" दारुच्या आहारी गेलेल्या मुलासाठी आईची तळमळ; VIDEO पाहून डोळ्यांत येईल पाणी

Viral video: एका आईची आपल्या नशेच्या आहारी गेलेल्या मुलासाठीची तळमळ व्हिडीओतून समोर आली आहे. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ...सविस्तर बातमी
09:06 (IST) 12 Apr 2025

इमारतीला भीषण आग, लेकरांना वाचवण्यासाठी आईचं धाडस; बाल्कनीतून पोरांना खाली टाकलं; पुढे स्वत: उडी मारली अन्…धक्कादायक VIDEO

Viral video: बाल्कनीतून पोरांना खाली टाकलं; पुढे स्वत: उडी मारली अन्…धक्कादायक VIDEO ...वाचा सविस्तर
09:02 (IST) 12 Apr 2025

Hanuman Jayanti 2025 Wishes: हनुमान जयंतीला प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा ‘या’ खास मराठमोळ्या शुभेच्छा; पोस्ट करा सुंदर PHOTOS

Hanuman Jayanti 2025 Wishes Status: हनुमान जयंतीच्या शुभेच्छा संदेश व सुंदर ग्रीटिंग्स WhatsApp, Facebook, Instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर शेअर करून तुम्ही शुभेच्छा देऊ शकता. ...सविस्तर बातमी

Trending news live updates, 12 april 2025

सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये असणाऱ्या आजच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी