Today’s Trending News Updates : आपल्या आसपास अनेक घडामोडी घडत असतात ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटकरी सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. यामध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे व्हि़डीओ असतात तर कधी एखाद्या मजेशीर घटनेचे व्हिडिओ असतात. काही व्हिडिओ पोट धरुन हसवणारे असतात तर डोळ्यात पाणी आणणारे असतात. अनेकदा अपघात किंवा भांडणाचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर हे व्हिडिओ सतत चर्चेत असतात. आज सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ पाहा एका क्लिकवर

Live Updates

Trending News Updates, 17 April 2025 : व्हायरल व्हिडीओपासून व्हायरल फोटोपर्यंत, वाचा सोशल मीडियावर काय होत आहे ट्रेंड

18:38 (IST) 17 Apr 2025

"अरे बापरे, त्याने तिला चक्क…” माकडानं महिलेबरोबर केलं असं काही… VIDEO पाहून अंगावर येईल काटा

Viral Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक प्राणीप्रेमी महिला जंगलाच्या परिसरामध्ये माकडांना खाऊ देण्यासाठी आली आहे. त्यावेळी ती एका माकडाला स्वतःच्या हाताने शेंगदाण्याचे टरफल काढून देते. ...सविस्तर वाचा
17:57 (IST) 17 Apr 2025

ट्रेनमध्ये भेळ खाताय? मग सावधान! विक्रेत्याने टॉयलेट बाहेर काय केलं पाहा..., VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल

Shocking video: हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कदाचित तुम्ही देखील ट्रेनमध्ये काहीही खाण्यापूर्वी दोन वेळा विचार कराल. ...सविस्तर वाचा
15:04 (IST) 17 Apr 2025

"माझा होशील ना..?", गाण्यावर भरमांडवात नवरीने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

Maharashtrian Bride Dance: या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नसोहळा पार पडत असलेल्या ठिकाणी नवरी आपला होणारा नवरा उभा असलेल्या स्टेजकडे जाता जाता सुंदर डान्स करते. ...सविस्तर वाचा
14:18 (IST) 17 Apr 2025

"तो तो तो विमान गो...", आगरी-कोळी गाण्याचा नादच भारी! तरुणीच्या डान्सवर सगळेच फिदा, VIDEO व्हायरल

To To To Viman Go Dance Video: या तरुणीच्या डान्सची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. ...सविस्तर बातमी
13:40 (IST) 17 Apr 2025

Video : जीव महत्त्वाचा की अहंकार? अँब्युलन्सला रस्ता देण्यासाठी बसने केले कारला ओव्हरटेक, पण पुढे जे घडले…; पुण्यातील एसबी रोडवरील व्हिडीओ व्हायरल

Pune Viral Video : सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक संतापजनक घटना कैद झाली आहे. पुणे येथील एसबी रोडवरील ही घटना आहे. नेमकं काय प्रकरण आहे? ...सविस्तर वाचा
13:30 (IST) 17 Apr 2025

आता तर हद्दच झाली! तरुणीच्या अक्षरश: स्कर्टखाली मोबाईल धरला, कॅमेरा चालू केला अन्..., अश्लील कृत्याचा VIDEO व्हायरल

Shocking Video: का माणसाने मॉलमध्ये एका तरुणीचा अश्लील व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न केला. ...वाचा सविस्तर
13:28 (IST) 17 Apr 2025

Video : आई मोठी की बाप मोठा? आजोबांनी दिले लाखमोलाचे उत्तर, नेटकरी म्हणाले, "काळजात भिडणारे शब्द"

Video : सोशल मीडियावर आईवर आधारित व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ इतके भावुक करणारे असतात की पाहून डोळ्यात पाणी येते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक आजोबा आपल्या आयुष्यातील आईची महती सांगताना दिसत आहे. ...अधिक वाचा
12:04 (IST) 17 Apr 2025

ना व्हिलचेअर दिली, ना कोणी मदत केली, एक पाय गमावलेला रुग्ण टाच घासत…. पुण्यातील रुग्णालयाचा Video Viral

सरकारी रुग्णालयातील अवस्था दर्शवणारा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. रुग्णाला वॉर्डमधून बाहेर घेऊन जाण्यासाठी रुग्णालयाकडे व्हिलचेअर नसल्याचे समोर आले आहे. ...सविस्तर वाचा
11:24 (IST) 17 Apr 2025

VIDEO: "मराठी लोग गंदा है…"घाटकोपरमध्ये पुन्हा एकदा मराठी-गुजराती वाद टोकाला; गुजराती लोकांची 'मनसे' स्टाईलनं जिरवली; नेमकं काय घडलं?

Marathi vs Non Marathi: घाटकोपरमध्ये नॉनव्हेज खाणाऱ्या कुटुंबाला हिणवणाऱ्या गुजराती लोकांची 'मनसे' स्टाईलनं जिरवली ...अधिक वाचा
09:06 (IST) 17 Apr 2025

डोंबिवलीत 'हे' चाललंय काय? भर दुपारी लोकलमध्ये तरुणानं नशेत काय केलं पाहा; VIDEO पाहून धडकी भरेल

Viral video: एक तरुण डोबिंवली रेल्वे स्टेशनवरुन सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधून प्रवास करीत असताना ‘ड्रग्ज’ची नशा करीत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...वाचा सविस्तर
09:04 (IST) 17 Apr 2025

Video : "कम ऑन, कम ऑन, लेट्स फाइट" दिल्ली मेट्रोमध्ये एकमेकांचे कपडे फाडत तरुणांचा राडा, व्हिडीओ होतोय व्हायरल

Viral Video : सध्या मेट्रोतील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरुण हाणामारी करताना दिसत आहे. ...अधिक वाचा
07:34 (IST) 17 Apr 2025

पश्चिम बंगालमध्ये वक्फ विधेयकाला तीव्र विरोध? हिंदूंच्या १५० एकर शेतजमिनीची केली नासाडी; Video मागचं सत्य काय? वाचा…

Waqf Bill Protest Fact Check Video : खरंच पश्चिम बंगालमध्ये अशी कोणती घटना घडली का? याविषयीचे सत्य जाणून घेऊ… ...अधिक वाचा

 

todays trending news live updates

Trending News Updates : सोशल मिडियावर दरदिवशी नवनवीन गोष्टी व्हायरल होत असते. कधी डान्स व्हिडिओ चर्चेत येतात तर कधी स्टंटबाजीचे व्हिडिओ चर्चेत येतात. कधी मजेशीर व्हिडिओ चर्चेत येतात आणि कधी संतापजनक व्हिडिओ चर्चेत येतात. काही व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरतात तर काही व्हिडीओंवर नेटकरी टीका करतात.  अशा प्रत्येक घडामोडी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर.