Today’s Viral News Updates : आपल्या आसपास अनेक घडामोडी घडत असतात ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटकरी सोशल मीडियाद्वारे शेअर करत आणि मग ते आपल्यापर्यंत पोहचतात. यामध्ये कधी सकारात्मक संदेश, कधी एखादी मजेशीर घटना, काही व्हिडीओ डोळ्यात पाणी आणणारे तर अनेकदा अपघात किंवा भांडणाचे व्हिडीओही असतात. तर आज सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ एका क्लिकवर पाहा…
Live Updates
Trending News Updates, 22 April 2025 : ट्रेंडिंग न्यूज अपडेट
‘फेरारी’ घेण्यासाठी दहा वर्ष पैसे जमवले; गाडी विकत घेतल्यानंतर एका तासात झाली राख
नवी कोरी फेरारी गाडी घेतल्यानंतर काही तासांतच गाडीची राख झाली. …वाचा सविस्तर
मारवाडी लग्नात वाजलं मराठी गाणं, ‘गुलाबी साडी’ गाण्यावर भरलग्नात नवरदेवाच्या मित्रांनी केला डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
Viral Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये एका मारवाडी लग्नामध्ये हळदीचा कार्यक्रम सुरू असलेल्या ठिकाणी अनेक पाहुणे उपस्थित आहेत. यावेळी अचानक नवरदेवाच्या मित्रांची एंट्री होते. …सविस्तर बातमी
बापरे! नवरदेवाच्या मित्रांचा कहर… गिफ्ट म्हणून दिला निळा ड्रम; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “ट्रेंडच्या नादात लोक पागल…”
Viral Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नवरा-नवरी स्टेजवर उभे असून यावेळी नवरदेवाचे मित्र तिथे हातामध्ये निळ्या रंगाचा ड्रम घेऊन येतात आणि दोघांसमोर ठेवतात. …सविस्तर वाचा
बापरे! महिलेसोबत मध्यरात्री करत होता रोमान्स; तेवढ्यात तिचा नवरा आला अन्…धक्कादायक VIDEO व्हायरल
Shocking video: . अनेकजण आपलं लग्न झाल्यानंतरही दुसऱ्या व्यक्तीसोबत शारिरीक संबंध ठेवत असतात. तर सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. …सविस्तर वाचा
बापरे! काश्मीरच्या डाल लेकवर मोठा अपघात; बर्फाच्या पाण्यात पर्यटक बुडाले; ओरडत राहिले पण…कश्मीरचा प्लॅन करण्याआधी VIDEO पाहाच
प्रचंड वाऱ्यामुळे डाल लेकवर पर्यटक असलेली बोट बर्फाच्या पाण्यात उलटी झाली आहे. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. …सविस्तर वाचा
“काय करायचं अशा महिलांचं?” बायकोला बॉयफ्रेंडसोबत रंगेहात पकडलं; पुढे नवऱ्यानं काय केलं पाहाच; VIDEO पाहून धक्का बसेल
Viral video: प्रेमात फसवणूक करणाऱ्या जोडीदाराला शिक्षा करण्यासाठी काही वेळा कोण काय करेल काही सांगता येत नाही. असाच काहीसा प्रकार आता समोर आला आहे, यामध्ये एका महिलेला नवऱ्यानं तिच्या प्रियकराोबत रंगेहात पकडल्यानंतर काय केलंय पाहा. …सविस्तर वाचा
अनेक तास ग्लासात अडकलेल्या घोरपडीला ‘त्याने’ दिले जीवनदान! कासावीस झाला ‘तिचा जीव अन्… पाहा धडकी भरवणारा VIDEO
Viral Video : आपण जगत असताना दुसऱ्यालाही जगायला मदत करणे हीच खरी मानवता. …अधिक वाचा
“काय फालतूपणा आहे?”, वॉशिंग मशीनमध्ये तरुणाने टाकला दगड, पुढे जे घडलं ते पाहून नेटकऱ्यांचा संताप; Video Viral
वॉशिंग मशीनची “चाचणी” करण्याच्या नावाखाली एका मुलाने त्यात दगड ठेवला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. …सविस्तर वाचा
VIDEO : “तुम्ही लाचार, आमच्या राज्यात भीक मागायला येता…”, मुंबई लोकलमध्ये बसून मराठी माणसाची परप्रांतीयांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ
Viral Video: अनेक परप्रांतीय त्यांचे राज्य सोडून महाराष्ट्रात येतात. अशाच मुद्द्यावर सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील पुरुष बोलताना दिसत आहे. …अधिक वाचा
खरंच माणुसकी हरवत चाललेली आहे का? वॉर्डबॉयने अपघातात मृत २६ वर्षीय तरुणीच्या सोन्याचे कानातले चोरले, लज्जास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैद!
Wardboy Steals Gold From Dead: एका रुग्णालयाच्या वॉर्ड बॉयचा निचपणाच कळस समोर आला आहे. …सविस्तर बातमी
एक मिठी आणि हजार आठवणी… जेव्हा ७ वर्षांनी पुन्हा भेटला ‘त्याचा’ खास मित्र; VIDEO पाहून व्हाल खुश
Viral Video : शाळा, कॉलेज, ऑफिस अशा आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये नवनवीन लोकांशी ओळख होत असते. त्यानंतर बघता-बघता ही ओळख मैत्रीमध्ये रूपांतरित होते. …अधिक वाचा
Google in Smart TV: आता गुगल स्मार्ट टीव्हींमधून हद्दपार होणार? CCI चा दणका; एकाधिकारशाही संपुष्टात येणार!
Android Smart TV: स्मार्ट टीव्हीमध्ये गुगलची अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करणं आता कंपन्यांवर बंधनकारक असणार नाही. …सविस्तर बातमी
Video : लोकलमधला सर्वात सुंदर व्हिडीओ! तृतीयपंथी महिलेला चिमुकल्याने मारली मिठी, पुढे जे काही घडले ते पाहून..; व्हिडीओ होतोय व्हायरल
Viral Video : सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ लोकल ट्रेनमधील आहे. या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक चिमुकला तृतीयपंथी महिलेजवळ जातो आणि तिला मिठी मारतो, त्यावर ती काय प्रतिक्रिया देते, हे एकदा पाहाच. …अधिक वाचा
VIDEO : मेरा जूता है जापानी! भारतीय गाण्याला दिला परदेशी तडका; ‘त्या’ माणसाचा आवाज ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
Viral Video : भारतातील संस्कृती, वेशभूषा, पाककला, येथील गाणी, गाण्यांमधील स्टेप्स आणि चित्रपट, मालकी अनेकदा परदेशातले लोकांनाही आवडतात. …सविस्तर वाचा
Today’Trending News Updates