Today’s Viral News Live Updates: आपल्या आसपास अनेक घडामोडी घडत असतात ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटकरी सोशल मीडियाद्वारे शेअर करत आणि मग ते आपल्यापर्यंत पोहचतात. यामध्ये कधी सकारात्मक संदेश, कधी एखादी मजेशीर घटना, काही व्हिडीओ डोळ्यात पाणी आणणारे तर अनेकदा अपघात किंवा भांडणाचे व्हिडीओही असतात. तर आज सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ एका क्लिकवर पाहा…

Live Updates

Trending News Live Updates, 24 April 2025: सोशल मीडियावर या घटनांची जोरदार चर्चा; कोणता VIDEO होतोय व्हायरल? पाहा एका क्लिकवर

16:30 (IST) 24 Apr 2025

Video : सडलेल्या भाज्या अन् अस्वच्छता! "चिमुकल्याने पिझ्झा खाल्ला अन्…"; मनसे कार्यकर्त्यांनी स्टोअरमध्ये घातला राडा

Viral Video : मनसे कार्यकर्त्यांनी एका पिझ्झा स्टोअरची पोलखोल केली आहे. एका चिमुकल्याने पिझ्झा खाल्ल्यानंतर त्याला दिवसभर उलट्या झाल्या. नेमकं हे कशामुळे घडले, हे या व्हिडीओत मनसे कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही संताप येईल. ...वाचा सविस्तर
14:52 (IST) 24 Apr 2025

"आई गं, या काकू काय नाचल्या राव..", भोजपुरी गाण्यावर काकूंचा देसी डान्स; VIDEO पाहून नेटकरी झाले शॉक

Viral Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला तिच्या घरामध्ये ‘सरिया करियायी के लाई’ या फेमस भोजपुरी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. ...सविस्तर बातमी
13:57 (IST) 24 Apr 2025

VIDEO: एक नवरा, दोन बायका! दोघी नवऱ्यासोबत राहण्यासाठी बेचैन; भर रस्त्यात दोघींनी अक्षरश: मर्यादा ओलांडली

Viral video: एका नवऱ्यावरून दोन महिलांची रस्त्यावरच जोरदार हाणामारी झालेली आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ...सविस्तर बातमी
13:47 (IST) 24 Apr 2025

Video : "आयुष्यात कितीही मोठे व्हा पण मित्राला कधीही विसरू नका" मंत्री नरहरी झिरवळांकडून शिका मैत्री कशी निभवावी, सुंदर मैत्रीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

Video : सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये मंत्री नरहरी झिरवळ दिसत आहे. ते एकटे नाही तर ते त्यांच्या मित्राबरोबर आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ...सविस्तर बातमी
13:03 (IST) 24 Apr 2025

नवरदेवाच्या मित्रांमुळे मोडलं लग्न; नवरीच्या मैत्रीणींसोबत केलं असं काही की भर लग्नातच तुफान हाणामारी; VIDEO व्हायरल

Shocking video: नवरदेवाच्या मित्रांमुळे चक्क लग्न मोडलं आहे. नवरदेवाचे मित्र नवरीच्या नातेवाईकांबद्दल असं काही बोलले की थेट लग्न मोडलं आहे. ...सविस्तर बातमी
13:03 (IST) 24 Apr 2025

आई वडिलांच्या जीवनाचं सोनं केलं; कोल्हापुरात मेंढपाळाचं पोरगं IPS ऑफिसर बनलं, VIDEO पाहून प्रत्येकाच्या डोळ्यांत येईल पाणी

दरवर्षी लाखो उमेदवार ही परीक्षा देतात, पण मोजकेच पास होतात. मात्र कोल्हापुरातल्या एका मेंढपाळाच्या पोरानं मेहनतीच्या जोरावर यश खेचून आणलंय. ...सविस्तर वाचा
13:00 (IST) 24 Apr 2025

भारतीय रेल्वेचा हा कोच तुम्ही पाहिलात का? Video पाहून तुम्हीही द्याल शाबासकी

Indian Railway Video: रेल्वेतील एक व्हिडीओ समोर आला आहे, पण हा व्हिडीओ पाहून तुम्हीही शाबासकी देण्यापासून स्वत:ला रोखू शकणार नाहीत, ...अधिक वाचा
12:27 (IST) 24 Apr 2025

VIDEO: “आजीपुढं नातीसुद्धा फिक्या…” नऊवारी साडीत डोक्यावर पदर घेऊन "सोडा सोडा राया हा नाद खुळा" म्हणत आजीचा तुफान डान्स व्हायरल

Viral video: "सोडा सोडा राया हा नाद खुळा" म्हणत आजीचा तुफान डान्स व्हायरल ...सविस्तर वाचा
10:19 (IST) 24 Apr 2025

'या' जोडप्याने सगळ्यांना लाजवले'! 'होना था प्यार'वर आजी-आजोबांचा प्रेमळ डान्स; हात पकडला हातात अन्… बघा VIDEO

Viral Video : अनेक वृद्ध जोडपी आपल्याला गार्डमध्ये व्यायाम करताना, बाजारात भाजी आणायला जाताना तर कधी मंदिरात तर कधी फेरफटका मारताना दिसतात. ...वाचा सविस्तर

Today's Trending News Live Updates in Marathi

ट्रेडिंग न्यूज लाईव्ह अपडेट टुडे