Today’s Viral News Live Updates: आपल्या आसपास अनेक घडामोडी घडत असतात ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटकरी सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. यामध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे व्हि़डीओ असतात तर कधी एखाद्या मजेशीर घटनेचे व्हिडिओ असतात. काही व्हिडिओ पोट धरुन हसवणारे असतात तर डोळ्यात पाणी आणणारे असतात. अनेकदा अपघात किंवा भांडणाचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर हे व्हिडिओ सतत चर्चेत असतात. आज सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ पाहा एका क्लिकवर
Live Updates
Trending News Live Updates: सोशल मीडियावर या घटनांची जोरदार चर्चा; कोणता VIDEO होतोय व्हायरल? पाहा एका क्लिकवर
VIDEO : रस्ता आहे की डांबराचं कार्पेट? तरुणाने हाताने उखडून काढला रोड; या भ्रष्टाचारास तुम्ही काय म्हणाल?
Corruption Viral Video : हा व्हिडीओ पाहून अनेकांनी सरकारी कामातील भ्रष्टाचार आणि निकृष्ट दर्जाच्या बांधकामाबद्दल संताप व्यक्त केला आहे. ...वाचा सविस्तर
"रस्ते बंद करणे म्हणजे वाहतूक नियोजन नव्हे", पुण्यातील रोजच्या वाहतूक कोंडीला वैतागली महिला, थेट वाहतूक पोलिसांना विचारला जाब, Video Viral
मुंढवा चौकातून एक नवीन उदाहरण समोर आले आहे, जिथे एका रोजच्या वाहतूक कोंडीला वैतागली महिला प्रवासी वाहतूक पोलिसांना जाब विचारत आहे. ...वाचा सविस्तर
VIDEO: "जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो" लग्नात नवरीचा भन्नाट डान्स; नवरदेव लाजून लाल तर सासूबाईंची रिअॅक्शनही बघाच
Viral video: एका नवरीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे जिला मनासारखा जोडीदार मिळल्याचा आनंद झाला आहे.यावेळी तिनं होणाऱ्या नवऱ्यासाठी भन्नाट डान्स केलाय. ...सविस्तर बातमी
अरे देवा! MPSC ची तयारी करणाऱ्या तरुणाची लग्नपत्रिका व्हायरल; लिहलं असं काही की...पाहून पोट धरुन हसाल
Funny Wedding card: सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांत बऱ्याच लग्नपत्रिका व्हायरल झाल्या आहेत. आतासुद्धा अशाच एका लग्न पत्रिकेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...सविस्तर वाचा
बापरे! अंबरनाथ रेल्वे स्टेशनवर भयंकर अपघात; ट्रेन पकडताना प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकला, ओरडत राहिला पण…थरारक VIDEO समोर
Viral video: अंबरनाथमध्ये प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमध्ये एका व्यक्ती अडकतो अन् त्यानंतर जे होतं त्याचा तुम्ही विचारही नाही करु शकत. ...सविस्तर वाचा
'१० मिनिटांत डिलिव्हरी अशी दिली जाते का?' चुकीच्या दिशेने दुचाकी चालवणाऱ्या Blinkitचे डिलिव्हरी बॉय Video Viral, नेटकऱ्यांनी सीईओला विचारला जाब
Pune Viral Video : पुण्यात, हे डिलिव्हरी बॉईज वारंवार हेल्मेटशिवाय, नंबर प्लेटशिवाय, बेपर्वाईने वेगाने गाडी चालवताना आणि अनेक वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना दिसतात.
...सविस्तर वाचा
Pahalgam Terror Attack: काश्मीरच्या हृदयात भारत की पाकिस्तान? स्थानिक महिलेचं उत्तर ऐकून धक्का बसेल; नेटकरीही संतापले, पाहा VIDEO
Pahalgam Terror Attack video: आता काश्मीरमधील आणखीन एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे जो तेथील एका स्थानिक महिलेचा आहे. व्हिडिओमध्ये महिलेने एक धक्कादायक दावा केला आहे जो पाहून सर्वचजण आवाक् झाले. ...सविस्तर बातमी
सोशल मीडियावर या घटनांची जोरदार चर्चा; कोणता VIDEO होतोय व्हायरल? पाहा एका क्लिकवर (PHOTO: Freepik)