Today’s Viral News Live Updates : आपल्या आसपास अनेक घडामोडी घडत असतात ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटकरी सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. यामध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे व्हि़डीओ असतात तर कधी एखाद्या मजेशीर घटनेचे व्हिडिओ असतात. काही व्हिडिओ पोट धरुन हसवणारे असतात तर डोळ्यात पाणी आणणारे असतात. अनेकदा अपघात किंवा भांडणाचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर हे व्हिडिओ सतत चर्चेत असतात. आज सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ पाहा एका क्लिकवर..
Trending News Updates, 28 April 2025 : व्हायरल व्हिडीओपासून व्हायरल फोटोपर्यंत, वाचा सोशल मीडियावर काय होत आहे ट्रेंड...
काय गरज होती? बिल्डिंगच्या बाल्कनीत सुरू होता रोमान्स; दोघांचा मागे तोल गेला, सरळ खाली पडले; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, "समाज बिघडतोय…"
बापरे! ती अचानक करू लागली विचित्र हावभाव…. लायब्ररीमध्ये बसलेल्या तरुणीच्या अंगात आलं भूत; थरारक VIDEO पाहून सगळेच घाबरले
'गयी भैंस पानी में…' मोठेपणी फिल्ममेकर होण्याचं स्वप्न; VIDEO तील चिमुकल्याची स्क्रिप्ट ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
दुबईत एका लहानशा घराचे महिन्याचे भाडे ऐकून तुम्हालाही फुटेल घाम! युजर्स म्हणाले, "आमची बाल्कनी यापेक्षा मोठी'' पाहा VIDEO
VIRAL VIDEO : जुन्या गाडीचा असा वापर तुम्ही कधीच पहिला नसेल! मालकाने थाटलेलं दुकान पाहून तुमचंही डोकं चक्रावले
Most Expensive Currency: 'हे' आहे जगातील सर्वात महाग चलन, त्या तुलनेत भारतीय रुपयाचं मूल्य काय? जाणून घ्या…जाणून घ्या
आई होणं सोपं नाही… चिमुकल्याला जिंकवण्यासाठी 'तिने' केला असा जुगाड की… VIDEO पाहून हसाल पोट धरून
Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल
अशी चोरी तुम्ही आजपर्यंत पाहिली नसेल; तरुणानं एका क्षणात पळवलं अडीच तोळ्याचं मंगळसूत्र, महिलांनो VIDEO पाहून आत्ताच सावध व्हा
VIDEO : वेळेनुसार बदलावं लागतं हेच खरं! पूर्वी ट्रेनमध्ये करवंद, बोरं विकणारी आजी आता टोपलीतून काय विकते बघाच
Video : लेक स्टार तर बाप सुपरस्टार! काय तो डान्स अन् काय ते हावभाव, दहावेळा पाहाल हा व्हिडीओ
Video : हे मुंबईतच घडू शकते! मुंबईकरांनी जल्लोषात साजरा केला लोकल कर्मचाऱ्याचा शेवटचा दिवस, थेट स्टेशनवर केला ढोल ताशाच्या गजरावर डान्स; व्हिडीओ एकदा पाहाच
ट्रेनमध्येच कपल झालं बेभान; अश्लील चाळे करत अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल
Video : "माणसाने कितीही मोठं झालं तरी आपल्या परिस्थितीची…" IPS बिरदेव डोणे लाखमोलाची गोष्ट बोलून गेला, व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच
दादरच्या शिवाजी पार्कात 'गोल्डन मॅन' चे पैसे चोरणाऱ्या मद्यपीला लोकांनीच घडवली अद्दल
बसमध्ये झोपलेल्या तरुणीचा विनयभंग ।कंडक्टरचं घाणेरडं कृत्य । Karnatak Viral Video
ट्रेडिंग न्यूज लाईव्ह अपडेट टुडे (Photo : Freepik)
Trending News Live Updates : सोशल मिडियावर दरदिवशी नवनवीन गोष्टी व्हायरल होत असते. कधी डान्स व्हिडिओ चर्चेत येतात तर कधी स्टंटबाजीचे व्हिडिओ चर्चेत येतात. कधी मजेशीर व्हिडिओ चर्चेत येतात आणि कधी संतापजनक व्हिडिओ चर्चेत येतात. काही व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरतात तर काही व्हिडीओंवर नेटकरी टीका करतात. अशा प्रत्येक घडामोडी जाणून घ्या फक्त एका क्लिकवर.