Todays Trending News Updates: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. या फोटो आणि व्हिडीओद्वारे विविध विषय चर्चेत येत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटिझन्स सोशल मीडियाद्वारे मोठ्या प्रमाणावर शेअर करत असतात. अशा व्हायरल बाबींमध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे तर कधी एखाद्या विनोदी घटनेचे व्हिडीओ असतात. काही हसवणारे असतात तर काही विचार करायलाही भाग पाडतात. अशातच अनेकदा अपघातांचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसतात. त्यामुळे असे व्हिडीओ नेटकऱ्यांद्वारे दररोज मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात…असेच दिवसभर व्हायरल होणारे व्हिडीओ पाहा एका क्लिकर
Live Updates
Trending news live updates, 14 april 2025: सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये असणाऱ्या आजच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा फक्त एका क्लिकवर
VIDEO : आजोबांच्या वाढदिवसाला नातीने दिले जबरदस्त सरप्राईज; बेडरूममध्ये ठेवली अशी गोष्ट की… आजोबा झाले खूश
Viral Video : आजोबा आणि नात यांचं नातं खरंतर शब्दात मांडण्याच्या पलीकडचे आहे. घरातील लहान मुलांचे हट्ट सर्वात जास्त कोणाकडून पुरवले जात असतील तर ते आजी आजोबांकडूनच. ...सविस्तर बातमी
दारूच्या नशेत त्याने मर्यादाच ओलांडली! तरुणीला केला अश्लील स्पर्श अन्..., VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं...
तरुणीबरोबर जे झालं त्याचा व्हिडीओ होतोय व्हायरल ...अधिक वाचा
रुग्णाला घेऊन भरधाव वेगात हॉस्पिटलमध्ये अँब्युलन्स आली अन् थेट… " लोक म्हणाले, "चालकाने ब्रेक का दाबला नाही", पाहा VIDEO
Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रुग्णवाहिका चालक इतका घाईत होता की तो रुग्णालयात पोहोचताना ब्रेक लावायला विसरला, त्यानंतर जे घडले ते पाहून तुमचेही डोके फिरेल. ...वाचा सविस्तर
'छोड दो ऑंचल जमाना क्या कहेगा…', बॉलीवूड गाण्यावर वृद्ध जोडप्याचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून पडाल प्रेमात
Viral Video : ‘जुनं ते सोनं’, असं बऱ्याचदा आपण म्हणतो. कारण, आपण कितीही मॉडर्न काळात वावरत असलो तरीही तुम्ही सगळ्यांनीच अनुभवलं असेल की, ९० च्या दशकातील अशा बऱ्याच गोष्टी... ...सविस्तर बातमी
अशी पिढी पुन्हा होणे नाही! शेताच्या बांधावर आजीचा भन्नाट डान्स; पहिल्यांदाच मनमोकळी जगली; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Viral video: एका आजीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आजीचे कौतुक केले आहे. त्यांचा उत्साह हा तरुणाईला लाजवेल असा आहे. ...अधिक वाचा
पाण्याच्या टाकीमागे कपलचा रोमान्स! त्याने तिला किस केलं अन्..., गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचा VIDEO होतोय व्हायरल
Couple kissing Video Viral: गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचा व्हिडीओ पाहून बसेल धक्का ...अधिक वाचा
बापरे! केसांमुळे पेटला वाद; मुंबई लोकलमध्ये महिलांमध्ये जोरदार राडा अन् धक्काबुक्की, VIDEO पाहून डोकं धराल
Viral video: लोकलमध्ये जागेच्या वादातून महिलांमध्ये तुफान मारामारीचे अनेक व्हिडीओ आपण पाहिले आहेत. मात्र सध्या समोर आलेल्या प्रकरणामध्ये जागेवरुन नाहीतर चक्क केसांमुळे वाद पेटलाय. ...अधिक वाचा
"खूप गर्दी होती पण माणुसकी…" रेल्वे रुळावर अडकलेले कुत्र्याचे पिल्लू जीव वाचवण्यासाठी धडपडत होते, तेवढ्यात…पाहा हृदयद्रावक Viral Video
Man Save Dog Viral Video : व्हायरल व्हिडीओमध्ये एक कुत्र्याचे पिल्लू रेल्वे रुळावर अडकलेले दिसत आहे, ज्याचा जीव वाचवण्यासाठी कोणीही येत नाही पण एक व्यक्ती माणुसकी दाखवतो आणि त्याला मदत करतो. ...सविस्तर बातमी
चतुर बिबट्या! जखमी झाल्याचं नाटक केलं, लोक मदतीला पुढे जाताच दाखवला खरा रंग; VIDEO पाहून थरकाप उडेल
Viral video: या व्हिडीओमधून बिबट्याची चलाखी समोर आली आहे. जखमी झाल्याचं नाटक करत बिबट्यानं लोकांवर हल्ला केला आहे. ...अधिक वाचा
"मराठी मुलींनी तर कमालच केली", 'या' जुन्या गाण्यावर साडी नेसून केला भन्नाट डान्स, VIDEO पाहून कराल कौतुक
Marathi old song Dance Video: तरुणींच्या डान्सची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. ...सविस्तर बातमी
"बाईईई हिच्यासमोर उर्फी जावेदसुद्धा फेल" १०० सिगारेट्सपासून तयार केला विचित्र ड्रेस; VIDEO पाहून माराल डोक्याला हात
Funny video: उर्फी कोणालाही न घाबरता आपली फॅशन आणि कपडे यांच्यात कोणताच बदल करत नाही. सध्या सोशल मीडियावर उर्फी प्रमाणे अनेकजण अतरंगी फॅशन करु लागले आहेत. ...वाचा सविस्तर
VIDEO: बिनभरवशाचं आयुष्य! मित्राच्या लग्नात मित्राला स्टेजवर गिफ्ट द्यायला गेला अन् जागीच संपला; नेमकं काय घडलं तुम्हीच पाहा
Shocking video: या व्हिडीओतून सकाळी घराबाहेर गेलेली व्यक्ती पुन्हा घरी येईल की नाही याची शाश्वती नसते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. ...सविस्तर वाचा
Dr. Ambedkar Jayanti: डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा ‘या’ खास मराठमोळ्या शुभेच्छा; पोस्ट करा सुंदर HD Images
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2025 Quotes in Marathi : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या या विशेष प्रसंगी तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तींना WhatsApp, Instagram, Facebook च्या माध्यमातून खास शुभेच्छा देऊ शकता. ...सविस्तर वाचा