Tomato Price Hike: सध्या टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात टोमॅटोचे दर हे प्रतिकिलो १०० ते १२० रुपयांच्या आसपास आहेत. टोमॅटोच्या वाढलेल्या दरामुळं सर्वसामान्यांची खिशाला कात्री लागत आहे. त्यामुळं ग्राहकांनी टोमॅटो खरेदीकडे पाठ फिरवली आहे. मध्य प्रदेशात टोमॅटोच्या किमती वाढल्यानंतर आता शहरातील मोबाईल विक्रेत्याने ग्राहकांसाठी भन्नाट ऑफर आणली आहे. या दुकानचालकाने स्मार्टफोन खरेदीवर २ किलो टोमॅटो मोफत देण्याची ऑफर आणली आहे. या अनोख्या ऑफरची सर्वत्र चर्चा होत आहे. सध्या ही जाहिरात सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा