Transgender dance on kacha Badam Song: गेल्या काही दिवसांत ‘कच्चा बादाम’ या गाण्याने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. अजून या गाण्याची क्रेझ काही संपण्याचं नाव घेत नाहीय. लोक अजूनही या गाण्यावर आपल्या डान्सचे व्हिडीओ शूट करत तो सोशल मीडियावर शेअर करताना दिसून येत आहे. या एपिसोडमध्ये आता एका तृतीयपंथी सेलिब्रिटीच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तृतीयपंथीने लोकल ट्रेनमध्ये ‘कच्चा बदाम’ या ट्रेंडिंग गाण्यावर डान्स केलाय. त्याच्या या स्टाइलला लोकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे आणि हा व्हिडीओ लोक पुन्हा पुन्हा पाहत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पूजा शर्मा असं या तृतीयपंथी सेलिब्रिटीचं नाव आहे. लोक तिला ‘रेखा’ या नावानेही ओळखतात. अलीकडेच त्याने मुंबई लोकल ट्रेनमध्ये ‘कच्चा बदाम’ गाण्यावर जबरदस्त डान्स केला. पण, त्यानं डान्सची कॉपी केली नसून स्वतःच्या स्टाइलमध्ये डान्स स्टेप्स दाखवले आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की ती केशरी रंगाच्या साडीत लोकांसमोर ‘कच्चा बदाम’च्या गाण्यावर कशी नाचत आहे. त्याचे डान्स स्टेप्स इतके जबरदस्त होते की पाहणारे लोक त्याला केवळ बघत राहिले. तर काही लोक त्याचा हा डान्स आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यात व्यस्त होते.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : कडाक्याच्या उन्हापासून वाचण्यासाठी वऱ्हाडी मंडळींनी शोधला हा जुगाड, पाहून तुम्हीही थक्क व्हाल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : फुल विकणाऱ्या एका काश्मिरी व्यक्तीने म्हटला ‘Pushpa’ चा फेमस डायलॉग, लोक म्हणाले, “यात फायर जास्त आहे!”

आता त्याचा व्हिडीओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. ‘कच्चा बदाम’ या गाण्यावर काहीतरी वेगळं पाहायला मिळाल्याचं काही जण सांगतात. तर, काही लोक म्हणतात की ‘मॅडम तुम्ही अप्रतिम डान्स केलाय.’ हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर ‘poojasharmaoficial’ नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओला १४ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. तर लोक सतत त्याच्यावर कमेंट करत आहेत.