सिंहाला जंगलाचा राजा म्हटलं जातं. सिंहाची डरकाळी जरी ऐकली तरी संपूर्ण जंगल हादरतं. एकदा का सिंहाने कुणावर हल्ला केला तर यमराज सुद्धा मदतीला आले तर सिंहाच्या तावडीतून कुणाची सुटका होत नाही. त्याला सामोरं जाऊन त्याच्याशी टक्कर देणारे प्राणी दुर्मिळच. पण अशी हिंमत एका कुत्र्याने केलीय. सिंहावर हल्ला करण्याची हिंमत ठेवणाऱ्या एका कुत्र्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कुत्र्यापुढे जंगलाचा राजा सिंहाने देखील हार मानली, असं जर आम्ही सांगितलं तर यावर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. पण हे खरंय. ते म्हणतात ना, “अपने घर में तो कुत्ता भी शेर होता है”. अगदी असाच हा व्हिडीओ पाहून तुम्ही आश्चर्य व्हाल.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक कुत्रा आधी सिंहावर भुंकतो. जंगालाचा राजा सिंहावर भुंकणाऱ्या या कुत्र्याच्या हिंमतीला तर दाद द्यायला हवी. हा कुत्रा फक्त सिंहावर भुंकत नाही तर सिंहाला बरोबरीची टक्कर देण्याची सुद्धा हिंमत ठेवतो. कुत्र्याची ही हिंमत पाहून जंगलाचा राजा सिंह सुद्धा घाबरतो आणि तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करतो. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. सिंह पळून गेला म्हणून कुत्रा इथेच शांत राहत नाही तर हा कुत्रा सिंहाचा पाठलाग करताना दिसून येतो. यानंतर सिंह घाबरून कुत्र्यावर आपल्या पंजाने हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. पण हा कुत्रा सिंहाला काही घाबरला नाही. उलट कुत्र्याने सिंहाच्या हल्ल्याला तोडीस तोड उत्तर दिलं. दोघांच्या या लढाईत कोण जिंकतं हे जाणून घेण्याची तुमची उत्सुकता आणखी वाढवण्याऐवजी या व्हिडीओमध्ये तुम्हीच प्रत्यक्ष पाहा.

Viral Video Shows lion gripping a mans limbs
‘हे तुमच्या कर्माचे फळ…’ पिंजऱ्यातील पाळीव सिंहाने माणसावर केला हल्ला अन्… VIRAL VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
attack by a wild dog on a deer
‘शेवटी मरण चुकवता येत नाही…’ हरणावर जंगली कुत्र्याचा क्रूर हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
Tiger enters toilet window viral video on social media
बापरे! शौचालयाच्या खिडकीत शिरला वाघ, मान बाहेर काढली अन्…, VIDEO मध्ये पाहा पुढे काय झालं…
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
Dog Vs Chicken Fight See Who Will Win Animal Video Viral surprise after result dog scared from this bird watch viral video
“हरला तोच आहे, जो लढला नाही” कुत्रा करत होता कोंबड्याची शिकार पण १० सेकंदात पलटली बाजी; VIDEOचा शेवट पाहून व्हाल थक्क
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Child goind on highway while mother is busy in making reel shocking video goes viral on social media
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” आई रीलमध्ये व्यस्त असताना लेक थेट हायवेवर पोहोचली अन्..; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल

आणखी वाचा : VIRAL VIDEO : दारूसाठी कायपण! रस्त्यावर उलटला ट्रक, तर लहान मुलं सुद्धा बाटल्या घेऊन पळाले

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : अजबच! प्रेग्नंन्सीच्या नवव्या महिन्यातही ‘बेबी बंप’ दिसलं नाही; हा VIRAL VIDEO पाहून तुम्ही सुद्धा चक्रावून जाल

सिंह आणि कुत्र्याच्या या लढाईत अखेर कुत्र्यानेच बाजी मारली आणि सिंहाने धूम ठोकली. सिंह डरकाळ्या फोडू लागतो. पण कुत्रा सिंहाच्या डरकाळीला सुद्धा घाबरत नाही. जंगलाचा राजा हा या कुत्र्यापुढे फिका पडतोय, हे या व्हिडीओमधल्या सिंहाला जाणवतं आणि तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करतो. हा व्हिडीओ आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हे काय चाललं आहे, असं कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिलं आहे. यावर बऱ्याच युझर्सनी ‘अपनी गल्ली में कुत्ता शेर होता है’ अशीच कमेंट दिली आहे.

Story img Loader