18 April 2025, Lifestyle and Trending Updates in Marathi : आपल्या जवळपास अनेक घटना घडत असतात ज्याचे व्हिडीओ, फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर केले जातात. यामध्ये काही मजेशीर घटना, कधी डोळ्यात पाणी आणणारे क्षण, कधी सकारात्मक संदेश तर कधी भांडणाचे तर कधी अपघाताचे व्हिडीओ सुद्धा असतात. तर सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ आणि फोटो एका क्लिकवर पाहा…

Live Updates

Trending News Live Updates, 18 April 2025 : व्हिडीओपासून ते फोटोपर्यंत… एका क्लिकवर वाचा सोशल मीडियावर काय होतंय ट्रेंड

18:42 (IST) 18 Apr 2025

अरे हा बगळा आहे की मायकल जॅक्सन! VIDEO तील पाणी पिण्याची अनोखी स्टाईल पाहून तुम्हालाही येईल हसू

Heron Dance Video : बगळा मस्त मजेत गोल गोल फिरत पाणी पिण्याचा आनंद घेतोय, त्याचं ते मजेशीरपणे फिरणं पाहून तुम्हालाही खूप हसू येईल. …सविस्तर वाचा
18:42 (IST) 18 Apr 2025

बापरे! परप्रांतीय विक्रेत्याचं किळसवाणं कृत्य; यापुढे फळे विकत घेताना शंभर वेळा विचार कराल, VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल

Shocking video: आता विचार करा की, फळांमध्येही विष आहे असं तुम्हाला कुणी सांगितलं तर…कुटुंबाचं आणि आपलं आरोग्य चांगलं राहावं यासाठी डॉक्टरही फळे भाज्या खाण्याचा सल्ला देत असतात. …सविस्तर वाचा
18:41 (IST) 18 Apr 2025

मुंबईच्या आजीबाईंचा स्वॅग पाहिला का? बीटबॉक्सिंग अन् रॅप गाण्यावर केला डान्स, Viral Video एकदा बघाच

Mumbai Grandmother Dance Beatboxing And Rap : सध्या अशाच एका आजींची व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. व्हिडीओमध्ये एका आजींनी चक्क रॅप गाण्यावर नाचत आहे. …सविस्तर बातमी
17:57 (IST) 18 Apr 2025

VIDEO : विरार लोकलमध्ये गलिच्छ भाषेत शिवीगाळ, हाणामारी, ओरबाडलं…; चाकणकरांचं नाव घेत महिलेचा धिंगाणा

Virar Local Woman Fight Video : व्हिडीओमध्ये एक महिला दुसरीला अत्यंत गलिच्छ भाषेत शिवीगाळ करत धमकावतेय. …सविस्तर वाचा
15:23 (IST) 18 Apr 2025

PHOTO: तुझा पूर्ण फोटो पाठव आणि…; जॉबसाठी अप्लाय केलेल्या महिलेकडे केली विचित्र मागणी; व्हॉट्सअ‍ॅप चॅट झाले व्हायरल

Recruiter Creepy Chat Viral: रिक्रूटरने तिला व्हॉट्सअ‍ॅपवर विचित्र मेसेज पाठवल्याचा आरोप महिलेने केला आहे. …सविस्तर बातमी
12:38 (IST) 18 Apr 2025

“कमऑन कमऑन”, शर्ट फाडलं, धमकी दिली अन्…, मेट्रोमध्ये तरुणाचा राडा, VIDEO पाहून सांगा चूक कोणाची

Metro Fight Viral Video: या व्हिडीओत दोन तरुणांमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळतंय, नक्की काय घडलं ते पाहूया. …वाचा सविस्तर
11:53 (IST) 18 Apr 2025

Viral Photo : नेहमी गरीबालाच का त्रास? पुण्यात पीठ गिरणी सुरु करण्यासाठी घ्याव्या लागल्या १६ परवानग्या; पाहून तुम्हीच सांगा हे कितपत योग्य?

Pune Viral News : अगदी सकाळी १० ते ११ वाजता सुरु होणारी ही गिरणी अगदी रात्री ११ ते १२ पर्यंत सुरूच असते. तसेच दिसायला छोटेसे असले तरीही हे दुकान सुरु करण्यासाठी इतर व्यवसायाइतकीच त्यांनाही मेहनत करावी लागते …अधिक वाचा
11:16 (IST) 18 Apr 2025

घरभाड्याला वैतागून गोव्याला राहायला गेला इंजिनिअर! आता महिन्याला वाचवतो ४५ हजार रुपये, अलिशान घरासाठी देतो फक्त ‘इतके’ भाडे

Engineer ditches costly Noida flat for beach life in Goa : नोएडातील बाल्कनीतून काम करण्यासाठी आणि या स्वप्नवत दृश्याचा आनंद घेण्यासाठी ६४ हजार रुपये भरावे लागत आहेत …सविस्तर बातमी
11:03 (IST) 18 Apr 2025

ऋषिकेशमध्ये रिव्हर राफ्टिंग दरम्यान तरुणाचा भयंकर शेवट; हात दाखवत राहिला पण… ९ सेकंदाचा श्वास रोखणारा VIDEO होतोय व्हायरल

Shocking video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सेफ्टी जॅकेट असूनही एका तरुणाचा जीव गेलाय. याचा व्हिडीओ पाहू तुम्हालाही धडकी भरेल. …अधिक वाचा
10:48 (IST) 18 Apr 2025

विक्रेत्याने ‘त्या’ चिमुकलीबरोबर अक्षरश: मर्यादाच ओलांडली! तिला नको त्या ठिकाणी स्पर्श केला अन्…, संतापजनक VIDEO व्हायरल

Viral Video: या व्हिडीओत एक विक्रेता लहान मुलीशी अश्लील वर्तन करताना दिसतोय. …सविस्तर बातमी
10:27 (IST) 18 Apr 2025

बापरे यांची हिम्मतच कशी होते? मुंबईत भर रस्त्यात कोरियन तरुणीला जबरदस्ती किस केलं अन् मग…धक्कादायक VIDEO व्हायरल

Viral video: युट्यूबर लाइव्ह स्ट्रीमिंग करत असतानाच दोन तरुणांनी तिची छेड काढली. इतकेच नव्हे तर यातील एकाने त्या तरुणीचा चेहरा हाताने पकडून तिला किसही केलं. हा धक्कादायक प्रकार कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. …सविस्तर बातमी
09:44 (IST) 18 Apr 2025

‘तिच्या डोळ्यात पाणीच आलं…’ लाडूबाईचे स्वप्न बाबांनी असं केलं पूर्ण; दारात ठेवली सायकल अन्… पाहा VIDEO

Viral Video : बार्बी सेट आणि किचन सेट, व्हिडीओ गेम, वेगवेगळ्या गाड्यांचे कलेक्शन, सायकल आदी अनेक महागड्या गोष्टींचे लहानपणी प्रचंड क्रेझ असायची आणि या वस्तू घरचे घेऊन देतील असे स्वप्नही मनात असायचे. …वाचा सविस्तर
09:09 (IST) 18 Apr 2025

Good Friday 2025 : गुड फ्रायडे म्हणजे काय? येशूचं स्मरण करण्याच्या दिवसाचं महत्व काय?

Good Friday : गुड फ्रायडे हा दिवस येशू ख्रिस्ताचा बलिदान दिवस म्हणून ओळखला जातो. …सविस्तर बातमी
08:18 (IST) 18 Apr 2025

Mumbai Metro : मुंबई मेट्रोच्या प्रवाशांसाठी मोठी बातमी; आज सेवा उशिरा सुरू होणार, ‘या’ वेळेतच प्रवासाचं करा नियोजन

Mumbai Metro Latest Updates : मुंबई मेट्रोने यासंदर्भातील मााहिती एक्सवर पोस्ट केली आहे. …अधिक वाचा
08:06 (IST) 18 Apr 2025

वक्फ कायद्यावरून मुर्शिदाबादमध्ये हिंसाचार! जमावाचा पोलिसांवर हल्ला; Viral Video नेमका कधीचा? वाचा सत्य

Murshidabad Violence Waqt Act Fact Check : मुर्शिदाबादमध्ये वक्फ विधेयकाला विरोध करताना खरंच पोलिसांवर हल्ला झाला का याविषयीचे सत्य जाणून घेऊ… …सविस्तर वाचा
08:05 (IST) 18 Apr 2025

‘आई गं, काकू काय नाचल्या…’, ‘लत लग लयी’ गाण्यावर केला भन्नाट डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “असला डान्स…”

Viral Video: या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला तिच्या घरामध्ये ‘लत लग लयी’ गाण्यावर डान्स करत आहे. …सविस्तर वाचा