वधू-वराच्या एका लग्नाची गमतीशीर दुसरी गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे एका जोडप्याने त्यांच्या लग्नात सुमारे २५ लाखांचा खर्च करुनही एका चुकीमुळे त्याचे लग्नच न झाल्याची गोष्ट उघडकीस आली आहे. नुकतेच लग्न झालेले हे जोडपं सैन्यात असून त्याचा विवाह काही दिवसांपुर्वी झाला. मात्र, हा विवाह कायदेशीररित्या पूर्ण झाला नसल्याची माहिती उघडकीस आली आहे..

त्यामुळे हे दोघेही अधिकृतपणे पत्नी-पत्नी अद्याप झाले नाहीत. याला कारणीभूत एक विवाह अधिकारी आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हा विवाह अधिकारी नवरदेवाचे आजोबा आहेत. दरम्यान, आता आजोबांनी केलेली चूक सुधारण्यासाठी नवदाम्पत्याला कोर्टात हेलपाटे मारावे लागणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ही विचित्र घटना अमेरिकेच्या आहियो राज्यात घडली असून आजतकने याबाबत माहिती दिली आहे.

actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Raj Kapoor
ऋषी कपूर यांनी लेकीच्या सासऱ्यांना दिलेली ‘ही’ खास भेट; रिद्धिमा कपूर आठवण सांगत म्हणाली, “राज कपूर यांच्या…”
murder of Satish Wagh, Satish Wagh, dispute,
सतीश वाघ यांची हत्या जुन्या वादातून, पाच लाखांची दिली होती सुपारी – पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार
Maharashtrachi HasyaJatra Fame shivali parab revealed her crush Rohit mane
“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…
Fraud of Rs 42 lakhs through social media Navi Mumbai crime news
नवी मुंबई: समाजमाध्यमाद्वारे ४२ लाखांची फसवणूक
actress Ayushi Khurana married to Suraj Kakkar
पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं अडकलं लग्नबंधनात, फोटो आले समोर
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात

हेही पाहा- वेड्या बहिणीची वेडी माया! भावंडांना वाचवण्यासाठी चिमुरडी बनली सुरक्षाभिंत; पाहा Viral Video

मैडलिन बाउचर आणि बिल स्मिटली यांचा नुकताच विवाहसोहळा पार पडला. त्यांनी त्यांच्या आजोबांच्या चुकीमुळे घडलेला किस्सा व्हिडिओद्वारे शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये बाउचर म्हणतो की, ‘आम्ही लग्नात खूप खर्च केला, पण आमचे लग्न झाले नाही. आजोबांनी ऑक्टोबरमध्ये स्मिटलीबरोबर माझे लग्न लावून दिले. परंतु स्थानिक नगरपालिकेकडे विवाह परवाना दाखल करण्यास ते विसरले आणि त्याची माहिती आम्हाला आता मिळाली, जेव्हा माझ्या पत्नीला विमा योजनेत जोडता यावे म्हणून लग्नाची कागदपत्रे शोधत होतो तेव्हा.

हेही पाहा- Video: पाण्याच्या टाकीत जळतं लाकूड टाकताच रॉकेटसारखी बाहेर पडली आग; जीव वाचवण्यासाठीची तरुणाची धावपळ कॅमेऱ्यात कैद

तर त्याची पत्नी स्मिटली एक कागद दाखवत म्हणते, ‘लग्न अधिकाऱ्यांना लग्नाचे काही कागद कोर्टात पाठवायचे होते. ज्यामुळे आमचे लग्न वैध ठरवले जाणार होते. शिवाय ती प्रक्रिया ९ दिवसांमध्ये करायची होती ती राहून गेली आहे. महत्वाची बाब म्हणजे नवऱ्याचे आजोबाच लग्न अधिकारी होते हे देखील तीने सांगितलं आहे. दरम्यान, या जोडप्यासोबत घडलेल्या घटनेमुळे नेटकरी अनेक मजेशीर कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिलं आहे की, आजोबांनी सर्व काही जाणूनबुजून केलं. तर आणखी एकाने म्हटलं आहे की ‘कदाचिक नवरदेवाला लग्न न करण्यासाठीचा हा शेवटचा इशारा असेल.’

Story img Loader