सोशल मीडियावर लहान मुलांच्या डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण सर्वच व्हिडीओ नेटकऱ्यांना आवडतात असं नाही. अनेक व्हिडीओ नेटकरी पाहतात आणि सोडून देतात. मात्र, काही व्हिडीओ असे असतात ते पुन्हा पुन्हा पाहावे वाटतात आणि त्या व्हिडीओवर कमेंट करण्याचा आणि तो आपणही शेअर करण्याचा मोह आवरत नाही असे व्हिडीओ क्वचितच पाहायला मिळतात. सध्या अशाच एका चिमुकल्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो नेटकऱ्यांना चांगलाच आवडला आहे. कारण या लहान मुलीने केवळ डान्स केला नाही तर तिने दिलेली छान अशी एक्सप्रेशन दिली आहेत.

हेही पाहा- Video: मेट्रोत डुलक्या काढणाऱ्या मुलाला ‘या’ तरुणीने सावरले; शर्टाला धरत वर खेचलं अन…

pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Groom dance for bride on hoshil ka ya pathyachi sobar gharwali marathi song video goes viral on social media
VIDEO: “बायको पाहिजे नखरेवाली” मराठमोळ्या गाण्यावर नवरदेवाचा भन्नाट डान्स; काय ते प्रेम, काय तो डान्स…आहाहा!
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
Girls group dance on marathi song Udhalit Yere Gulal Sajana Tu Sham Mi Radhika video goes viral
VIDEO: काय ती अदा, काय तो डान्स! “उधळीत येरे गुलाल सजना तू शाम मी राधिका” मराठमोळ्या गाण्यावर तरुणींचा तुफान डान्स

ही चिमुकली व्हिडिओमध्ये ‘सैयां दिल में आना रे’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या दरम्यान मुलगी ज्या स्टाईलमध्ये डान्स करते. त्याला बघून नेटकरी भारावून गेले आहेत. त्यामुळेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिवाय अनेकजण तो स्वत:देखील हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लटफॉर्मवर शेअर करत आहेत.

हेही पाहा- Video: गच्च भरलेल्या ट्रेनमध्ये ‘तो’ ८ वर्षाचा चिमुकला जेव्हा ‘सा’ लावतो; पूर्ण डब्यातली गर्दी एकाच जागी आली अन्..

सध्या हा व्हिडिओ यूजर्स पुन्हा पुन्हा पाहताना दिसत आहेत. आद्यश्री उपाध्याय नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये मुलगी शाळेचा गणवेश घालून डान्स करताना दिसत आहे. इंस्टाग्रामवरील माहितीनुसार या मुलीचे नाव आध्याश्री उपाध्याय आहे.

व्हिडिओमध्ये, ही लहान मुलगी रस्त्याच्या कडेला डान्स करताना दिसत आहे. तिच्या डान्सच्या स्टेप्स आणि क्यूट एक्सप्रेशन्सनी नेटकऱ्यांची मन जिंकली आहेत. हा व्हिडिओ १६ डिसेंबर रोजी इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून त्याला आतापर्यंत ८ मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. नेटकरी या मुलीच्या डान्सचे कौतुक करत आहेत. तर अनेकजण या व्हिडीओखाली अप्रतिम नृत्य अशा कमेंट करत आहेत.

Story img Loader