सध्या सोशल मीडियावर आपण कधीही न पाहिलेले असे धक्कादायक आणि अंगावर शहारा आणणाऱ्या घटनांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हिडीओंमध्ये अनेक व्हिडीओ असे असतात ज्यामध्ये प्राण्यांनी माणसांवर हल्ला केलेलेा असतो. नुकतेच काही दिवसांपुर्वी एका माशाने पर्यटकाचा हात चावल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. अशातच आता एका वानराने खोलीत झोपलेल्या एका तरुणावर हल्ला केल्याचा मजेदार आणि तितकाच धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वानराने त्या तरणाला काही इजा केलेली नाही. मात्र, तरुण चांगलाच घाबरल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

नेटकऱ्यांचे मात्र हा व्हिडीओ पाहून चांगलेच मनोरंजन होत आहे. तर “झोपताना दरवाचा लावा नाहीतर असे पाहूणे घरात येतील” अशा मजेशीर कमेंटही अनेकजण या व्हिडीओवर करत आहेत. शिवाय हा व्हिडीओ एकदा पाहिल्यानंतर तो पुन्हा पाहण्यापासून तुम्हीही स्वतःला रोखू शकणार नाही असा विचित्र आणि मजेशीर हल्ला या वानराने केला आहे. तर अनेकांनी हा व्हिडीओ पाहून आम्हाला हसू आवरता आलं नसल्याचंही म्हटलं आहे. तर या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये नक्की काय झालं आहे ते पाहा.

Makar Sankranti 2025 Funny video of a kid flying a kite with pants falls down viral video
याला म्हणतात नाद! पँट खाली आली पण पतंग नाही सोडली; VIDEO पाहून पोट धरुन हसाल
Viral Video Shows Father And Daughter love
‘काय ते छोटे छोटे घास, काय ते तोंड…
Mumbai Local Train Shocking Video viral
मुंबई लोकलच्या लेडीज डब्यात नशेबाज तरुणाचा धिंगाणा, महिलांसमोर थुंकला अन् हातवारे करुन…; पाहा धक्कादायक VIDEO
Heartwarming Message written by a young man on Makar Sankranti
Video : “माणूस तेव्हाच गोड बोलतो..” तरुण खरं बोलून गेला; नेटकरी म्हणाले, “१०० टक्के खरं आहे”
almost falls off cliff
उंच कड्यावर चढता चढता ती अचानक घसरली, खोल दरीत कोसळणार तेवढ्यात…. हृदयाचा थरकाप उडवणारा Video Viral
How to make cool your wife after a fight
Video : भांडण झाल्यावर पत्नीला शांत कसं करावं, पुरुषांनी दिले भन्नाट उत्तरं; व्हिडीओ एकदा पाहाच
Who is Sadhvi Harsha Richariya
Who is Beautiful Sadhvi: महाकुंभमध्ये साध्वी म्हणून मिरवणारी हर्षा रिचारिया कोण आहे? जुने रिल व्हायरल करुन केलं जातंय ट्रोल
Shocking video of Dog saved girls life from kidnaper viral video on social media
कोण कोणत्या रुपात येईल ते सांगता येत नाही! तो अपहरण करायला आला पण पुढच्याच क्षणी असं काही घडलं की…, पाहा थरारक VIDEO
Mumbai local video of ladies dancing on a marathi song supali sonyachi in mumbais local train ocation on makar sankrati is going viral on social media
मुंबई लोकलमध्ये “सुपली सोन्याची रे सुपली सोन्याची” गाण्यावर महिलांचा भन्नाट डान्स; मकर संक्रांतनिमित्त VIDEO तुफान व्हायरल

हेही पाहा- गुटख्याची तलफ इतकी? प्रवाशाने विमानाची खिडकी उघडण्याची केली मागणी; Video पाहिल्यानंतर पोट धरून हसाल

झोपलेल्या तरुणावर वानराने केला हल्ला-

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक तरुण खोलीत निवांत झोपलेला दिसत आहे. दरम्यान, घराच्या छतावरून खाली उतरून एक वानर चक्क त्याच्या खोलीत शिरते. खोलीत दुसरे कोणीच नसल्याने हे वानर तरुणाजवळ त्याच्या तोंडावरील चादर ओढत हल्ला करण्याचा प्रयत्न करते, तेवढ्यात तरुण जागा होतो आणि वानराला हाकलण्याचा प्रयत्न करतो. यावेळी तो तरुण जवळच ठेवलेल्या काठीने वानराला पळवून लावण्याचा प्रयत्न करतो. पण ते वानर काही केल्या तेथून जात नाही. शेवटी हा तरुणच रुममधून बाहेर गेल्याचंही व्हिडीओत दिसत आहे.

हेही पाहा- Video: भांडी धुण्यास नकार, शिक्षिकेची विद्यार्थिनीला अमानुष मारहाण, संतापजनक घटना कॅमेऱ्यात कैद

हा व्हायरल होत असलेल्या वानराच्या हल्ल्याचा व्हिडीओ @NarendraNeer007 नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये “हसण्यास मनाई आहे, झोपलेल्या व्यक्तीवर वानराने केा हल्ला असं लिहिण्यात आलं आहे.” त्यामुळे आपण झोपत असताना खोलीचे दार लावून झोपायला हवं अन्यथा अशा संकटाला सामोरं जावं लागू शकते.

Story img Loader