सध्या सोशल मीडियावर अनेक डान्सचे व्हिडीओ व्हायरल होत असतात, शिवाय आपले व्हिडीओ व्हायरल व्हावे त्याला लाईक्स मिळाव्या म्हणून लोक कुठेही आणि कसेही नाचताना दिसत आहेत. नुकतेच नेटकऱ्यांना ‘पतली कमरीया मोरे हाय हाय’ या भोजपुरी गाण्याने अक्षरश: वेड लावल होतं. हिंदी गाण्यावर थिरकणाऱ्यांचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. मात्र, ग्रामीण भागातील काही लोकांचे डान्स असे असतात ते डान्स कमी आणि हाणामारी जास्त असल्याचं दिसून येतं.

हेही पाहा- १०६ वर्षांच्या आजीचं बारसं! आयाबायांनी आजींना उचलून पाळण्यात ठेवलं कारण.. पाहा हा गोड Video

if you sneeze frequently try these things and get benefits
Video : वारंवार शिंका येतात? हे खालील उपाय करून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Nagin Dance aaji
साठ वर्षाच्या आजीबाईंचा नागीण डान्स पाहिला का? Viral Video पाहून पोट धरून हसाल
Viral Girl Shravanis New Video
मित्रांची साथ सोडून देण्याचा चिमुकलीने दिला सल्ला; पण ‘ती’ असं का म्हणाली? Viral Video तून बघा
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
Navri Mile Hitlarla
Video: नाराज झालेल्या लीलासाठी एजे करणार डान्स; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “स्वप्न खरं होतं तरी…”
Video of children warkari dance on bhajan songs
संस्कार याच वयात होतात! चिमुकले वारकरी थिरकले भजनाच्या तालावर, VIDEO एकदा पाहाच
Heartwarming video
“बापाला लेकीचं कौतुक जरा जास्तच असतं..” मुलीचे मोठ्या आवडीने फोटो काढत होते वडील, VIDEO होतोय व्हायरल

सध्या अशाच दोन तरुणांच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये डान्सच्या नावाखाली एक तरुण त्याच्यासोबत नाचणाऱ्या मुलाला वाईट पद्धतीने उचलून फेकताना दिसत आहे. खरंतर लग्न समारंभात अनेकजण मनमोकळेपणाने नाचत असतात. काही त्यांच्या जबरदस्त डान्समुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतात, तर काहींचा डान्स पाहून आपणाला हसू आवरणं कठीण होतं. तर अनेकांचे डान्स पाहून लोक हैराण आणि अस्वस्थ होतात, त्याच पद्धतीचा डान्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

हेही पाहा- कबुतराला वाचवण्यासाठी पोलिसाने स्वत:चा जीव घातला धोक्यात, विजेच्या टॉवरवर चढल्याचा Video होतोय व्हायरल

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दोघेजण अत्यंत विचित्र पद्धतीने डान्स करताना दिसत आहेत. बघणाऱ्यांना ते दोघे डान्स करत आहेत की भांडण हेच लक्षात आलेलं नाही. हा व्हिडीओ पाहून अनेकजण थक्क व्हाले आहेत. हा व्हिडिओतील दृश्यांवरुन ते दोघं एका लग्न समारंभादरम्यान दबंग चित्रपटातील सलमान खानच्या हिट टायटल ट्रॅकवर डान्स करताना दिसत आहेत.

पण गंमत म्हणजे नाचताना एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला आपल्या खांद्यावर घेऊन फेकताना दिसत आहे. त्यामुळे हे दोघे नाचत आहेत की कुस्ती खेळत आहेत असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. हा कुस्ती पद्धतीचा डान्स पाहून तिथे उपस्थित असणाऱ्यांनाही काही काळ ही भांडण सुरु झाली की काय असा प्रश्न पडला होता. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना हसू आवरण कठीण झालं आहे.

अनेकांनी व्हिडीओतील पिवळ्या शर्टमधील मुलावर टीका केली आहे. ‘आपल्यापेक्षा कमी ताकतीच्या लोकांवर उचलून फेकणं काही मोठं काम नाहीये, असं एक नेटकरी म्हणत आहेत.’ तर तो पिवळा शर्टवाला मुलागा खूप वाईट वर्तन करत असल्याचं काहीं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ status_lover_214 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत ३ मिलियनहून अधिक वेळा वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडिओला एक लाखाहून अधिक वेळा लाईक करण्यात आले आहे.

Story img Loader