Mumbai local viral video: मुंबई लोकल म्हणजे मुंबईकरांचं दुसरं घरच जणू..याच मुंबई लोकलमध्ये लोकांचा अधिक वेळ जातो. घरी कमी आणि लोकलमध्ये जास्त अलं बऱ्याच जणांचं असतं. त्यामुळे या लोकलमध्य अनेक जिवाभावाची माणसंही भेटतात. गृपही होतात आणि सेलिब्रेशनही होतात. अनेकांचे वाढदिवस या मुंबई लोकलमध्ये साजरे झाले आहेत. पण मुंबई लोकलमध्ये कधी लग्न लागल्याचं पाहिलं आहे का? नाही ना, मग हा व्हिडीओ पाहा. चक्क मुंबई लोकलमध्ये लग्न लागलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चक्क मुंबई लोकलमध्ये लागलं लग्न

सणवार आले की मुंबईकर लोकल ट्रेनला एखाद्या राणीसारखी सजवतात. आता बघा ना सर्वत्र तुळशी विवाहाचा माहोल सुरु आहे. तर, याच सणाचे औचित्य साधत काही मुंबईकरांनी चक्क लोकल ट्रेनमध्ये तुळशी विवाहाचा सोहळा जल्लोषात साजरा केला आहे.

मुंबई लोकल सजली

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लोकलचा डबा पताक्यांनी सजवला आहे. लग्नातील पद्धतीप्रमाणे आतंरपाठही पकडला आहे. शिवाय बऱ्याच पुरुषांनी डोक्यावर पांढरी टोपीही घातली आहे. तर एका बाजूला नवदेव आणि दुसऱ्या बाजूला एका व्यक्तीनं तुळस पकडली आहे. तसेच ऊंच अशी ऊसाची कांडीही आणली आहे. त्यातील एक जण मंगलाष्टका म्हणत आहे. सर्वजण घरातलंच लग्न असल्यासारखे उत्साही दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIRAL VIDEO: बापरे! चोरट्यांनी चक्क जेसीबीने केली चोरी; लाखो रुपयांनी भरलेले एटीएम रातोरात उखडले

हा व्हायरल व्हिडिओ ‘आमची मुंबई’ या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला असून, त्यांनी शेअर करत, ‘तुळशी विवाह मुंबई एडिशन’ असे कॅप्शन दिले आहे.