Viral video: मुली-मुलींमध्ये होणारी भांडणं काही नवी नाही. मुलींच्या भांडणाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मेरे बॉयफ्रेंड के साथ गुलु गुलु करेगी तो धोपटुंगीही ना, असाच एक प्रकार सध्या समोर आला आहे. माझ्या बॉयफ्रेंडला मेसेज का केला म्हणत दोन तरुणी कॉलेजमध्येच भिडल्या आहेत. या हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर सार्वजानिक ठिकाणी भांडणाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. तुम्ही अनेकदा नवरा बायको किंवा बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडचे आपआपसातील भांडणाचे व्हिडीओ पाहिले असेल पण तुम्ही कधी दोन मुली एकाच बॉयफ्रेंडसाठी भांडण करत आहे, असे कधी पाहिले का? सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Shocking video Man beat up girlfriend on road video goes viral on social media
“हे कसलं प्रेम? घरी आई-वडिलांचा एक शब्दही ऐकून न घेणाऱ्या मुली बॉयफ्रेंडचा मार कसा खातात?” धक्कादायक VIDEO व्हायरल
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Mother-Daughter Duo Gets Into Ugly Quarrel With Man Objecting To Wrong Parking In Delhi
VIDEO : “माझ्या १०० चुका, तरी तूच आत जाणार”, मायलेकीची तरुणाला धमकी, दिल्लीच्या रस्त्यावर पार्किंगवरून राडा
Heartwarming Message written by a young man on Makar Sankranti
Video : “माणूस तेव्हाच गोड बोलतो..” तरुण खरं बोलून गेला; नेटकरी म्हणाले, “१०० टक्के खरं आहे”
How to make cool your wife after a fight
Video : भांडण झाल्यावर पत्नीला शांत कसं करावं, पुरुषांनी दिले भन्नाट उत्तरं; व्हिडीओ एकदा पाहाच
Brother uses Polaroid camera for sisters photoshoot
मी तुझे फोटो काढू का?’ भावाने लाडक्या बहिणीचे केले फोटोशूट; प्रेमळ VIDEO पाहून म्हणाल, ‘भाऊ असावा तर असा!’
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
what is marriage a child told funny answer
Video : “लग्न म्हणजे काय?” चिमुकल्याने स्पष्टच सांगितले, “घोड्यावर बसून केलेला गाढवपणा” मजेशीर व्हिडीओ होतोय व्हायरल

हा व्हिडीओ वाराणसीचा असल्याचं बोललं जातं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन तरुणी भरल्या क्लासरुममध्ये सर्व विद्यार्थ्यांसमोरच एकमेकींना मारत आहेत. तू माझ्या बॉयफ्रेंडला मेसेज केलाच कसा असं विचारत एक तरुणी दुसऱ्या तरुणीला मारत आहे. यावेळी वर्गातील काही मुली त्या दोघींना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्या दोघीही एकायला तयार नाहीत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> दिवाळीनिमित्त तुम्हीही घराला रंग देताय? मग त्याआधी “हा” VIDEO पाहाच

सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @gharkekaleshया अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत.

Story img Loader