Delhi Metro Viral Video : दिल्ली मेट्रो ही शहरातील लोकांची जीवनवाहिनी मानली जाते. दिल्ली मेट्रोतील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी मेट्रोमध्ये भांडण करतानाचा व्हिडीओ तर कधी लाइव्ह गाणी गातानाचा व्हिडीओ समोर येतो, कधी डान्स करतानाचा व्हिडीओ तर कधी कपल्सच्या किसींगचे व्हिडीओ व्हायरल होतो. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे दिल्ली मेट्रो चर्चेत येते.

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की सीवरून दोन तरुणांमध्ये भांडण झाले आहे. भांडण इतक्या विकोपाला गेले की दोघेही एकमेकांना मारहाण करताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Kurla Bus Accident: Amid Probe, Viral Video Shows Another BEST Driver Buying Liquor From Wine Shop In Mumbai's Andheri shocking video viral
मुंबईत हे काय चाललंय? बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर दुसरा धक्कादायक VIDEO व्हायरल
Vasota Jungle Trek
मरणाची गर्दी! वासोटा ट्रेकला जाण्यापूर्वी हा VIDEO एकदा पाहाच
a student expressed about life after his father death
“अपघातात वडील वारले अन्…” चिमुकल्याने सांगितली व्यथा; विद्यार्थ्यांसह शिक्षकही रडले, पाहा VIRAL VIDEO
Shocking video Woman beat elderly wheelchair bound father in law hit with slippers viral video from telangana
VIDEO: “तु सुद्धा म्हातारी होणारच आहेस” सुनेनं गाठला क्रूरतेचा कळस; व्हिलचेअरवर बसलेल्या सासऱ्यासोबत अमानुष कृत्य
father son emotional video
“जेव्हा प्रेम आणि कर्तव्य दोन्ही समोर असतात”, मुंबईतील रेल्वेस्थानकावरील ‘हा’ VIDEO पाहून कळेल बापाची माया काय असते
filght Footage
विमानात नको त्या अवस्थेत सापडले जोडपे! Video झाला व्हायरल, क्रू सदस्यांची चौकशी सुरू, नेटकऱ्यांचा संताप

Delhi Metro मध्ये सीटवरून पेटला वाद; दोन तरुणांमध्ये धक्काबुक्की

हा व्हायरल व्हिडीओ दिल्ली मेट्रोतील आहे. मेट्रोच्या एका डब्यात लोकांची खूप गर्दी दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की दोघे तरुण एकमेकांना मारहाण करताना दिसत आहे. दोघेही एकमेकांच्या अंगावर चढतात पण काही प्रवासी त्यांना थांबवतात व त्यांना एकमेकांपासून दूर करतात. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : पाचव्या मजल्यावरून कुत्रा खाली पडला अन् चिमुकलीचा जीवच गेला! सीसीटीव्ही VIDEO पाहून कळेल नेमकं काय घडलं?

पाहा व्हायरल व्हिडीओ

gharkekalesh या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “दोन तरुण दिल्ली मेट्रोमध्ये सीटवरून एकमेकांना धक्काबुक्की करताना दिसत आहे.”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “जितके क्लेश दिल्ली मेट्रोमध्ये होतात, सरकारने प्रत्येक ट्रेनमध्ये एक पोलिस स्टेशन तयार करावेत.” तर एका युजरने लिहिलेय, “हे नेहमीची दिनचर्या आहे.” आणखी एका युजरने लिहिलेय, “मेट्रो के क्लेश नावाचे एक नवीन अकाउंट उघडा.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी संताप व्यक्त केला आहे तर काही युजर्सनी टीका सुद्धा केली आहे.

हेही वाचा : Rahu Gochar 2024 : राहु करणार शनिच्या कुंभ राशीमध्ये गोचर, २०२६ पर्यंत ‘या’ तीन राशींना मिळेल छप्परफाड पैसा

यापूर्वी दिल्ली मेट्रोमध्ये असे भांडणाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओत एक व्यक्ती चप्पल काढून दुसऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर मारताना दिसते. त्यानंतर समोरची व्यक्ती चिडते आणि हल्लेखोराला कानशिलात लगावते या दोघांच्या हाणामारीत एक तिसरा माणूस हस्तक्षेप करतो आणि त्यांना अडवतो. चप्पलने हल्ला करणारी व्यक्ती दारूच्या नशेत होती. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता.

Story img Loader