Viral Video : लहान मुलांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ पाहून अनेकदा बालपणीची आठवण येते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. दोन मित्र पहिल्यांदा कोण बॅटींग करणार, यावरुन एकमेकांबरोबर भांडण करताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक मुलगा बॅटींग करण्यासाठी उभा असतो तितक्यात दुसरा मुलगा तिथे येतो आणि त्याच्या हातून बॅट हिसकावण्याचा प्रयत्न करतो आणि अखेर त्याच्या हातून बॅट हिसकावून घेतो. त्यानंतर दोघेही एकमेकांवर चढतात आणि धक्काबुक्की करतात.
या दरम्यान एक तिसरा मुलगा मध्यस्थी करत या दोघांना एकमेकांपासून दूर करता आणि भांडण सोडविण्याचा प्रयत्न करतो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

हेही वाचा : Delhi Metro : दिल्ली मेट्रोत पुन्हा भांडण; तरुणीने एका तरुणाला सटासट लगवाल्या कानाखाली, पाहतच राहिले प्रवासी.! पाहा धक्कादायक व्हिडीओ

@gharkekalesh या ट्विटर अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “बॅटींगसाठी दोन लहान मुलांमध्ये वाद”या व्हिडीओवर युजर्सनी एकापेक्षा एक भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “बालपणी ही गोष्ट प्रत्येकांबरोबर घडते. मला माझे बालपण आठवले” तर एका युजरने लिहिले आहे, “बालपणीच्या आठवणी”