Two Lady Advocates Fight In Kasganj: लोकांच्या भांडणाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत असतात. कधीकधी हे मजेशीर असतात तर कधी ते खूप गंभीर असतात. उत्तर प्रदेशातील कासगंज येथून असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये दोन महिला वकिलांमध्ये जोरदार भांडण झाले आहे. हे प्रकरण इतके वाढले की दोघांनी लाथा-बुक्यांनी एकमेकांना मारले. तिथे असलेल्या लोकांनी दोघांना वेगळे करण्याचा प्रयत्न केला तरीही त्या दोघी एकमेकांशी भांडत राहिल्या.

महिला वकिलांनी एकमेकांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली

खरं तर ही घटना कासगंजच्या जिल्हा न्यायालयातील आहे. मारहाणीचा हा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ कासगंज जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाहेरचा आहे. असे सांगितले जात आहे की येथे दोन महिला वकिलांनी आपल्या अशिलाचा बचाव करण्यासाठी एकमेकांशी भिडल्या आणि एकमेकांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. तेथे उपस्थित वकिलांनी ही घटना आपल्या मोबाईलमध्ये शूट केली आहे.

Mokka crime fugitive arrested from Karnatak Pune news
Pune Crime News: मोक्काच्या गुन्ह्यातील फरारीला कर्नाटकातून अटक
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
supreme court marital dispute case
‘नवरा आणि सासरच्या लोकांचा छळ करण्यासाठी कायद्याचा दुरूपयोग नको’, सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी
Dismissed police officer killed woman with scarf over immoral relationship
नागपूर : अनैतिक संबंध! बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याने प्रेयसीचा गळा आवळला, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी…
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
Malkapur court sentenced accused to life imprisonment for sexually abusing minor girl and getting her pregnant
अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादले ; आरोपीस जन्मठेप , डीएनए चाचणी निर्णायक
drunk driver injures woman police officer at checkpost
नाकाबंदीत मोटारचालकाने महिला पोलीस हवालदाराला फरफटत नेले
villagers rescue accused as well as cop falls into well In sangamner taluka
पुढे आरोपी, मागे पोलीस पाठलागाचा थरार ! आरोपी पाठोपाठ पोलीसही पडला विहिरीत

( हे ही वाचा: Fire Stunt Video: माणसाला आगीशी खेळणं पडलं महागात; तोंडातून आग बाहेर काढण्याचा नादात दाढीने असा पेट घेतला की…)

महिला वकिलांच्या मारामारीचा व्हिडिओ एकदा पाहाच

( हे ही वाचा: Swarm of bees: या माणसाचा हात भरलाय चक्क मधमाश्याच्या पोळ्याने; पाठीवर राणी माशी घेऊन ऐटीत फिरणाऱ्या व्यक्तीचा Viral Video एकदा पाहाच)

तिथे उभ्या असलेल्या एका वकिलाने महिला वकिलांच्या मारामारीचा व्हिडिओ बनवला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्याचप्रमाणे अनेकजण यावर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून सध्या या घटनेचा तपास चालू आहे.

Story img Loader