सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात जे पाहून हसू आवरता येत नाही. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होतोय. जो लोकांना प्रचंड आवडतोय. आपण बऱ्याच प्राण्यांच्या भांडणाचे व्हिडीओ पाहिले असतील पण तुम्ही कधी दोन उंदरांना एकमेकांशी भांडताना पाहिले आहे का? नसेल, तर या व्हायरल व्हिडिओत तुम्हाला दोन उंदरांची लढाई पाहायला मिळेल. तुम्ही मांजर आणि उंदराची लढाई अनेकदा पहिली असेल. पण या दोन उंदरामध्ये रंगलेली लढाई एकदा पाहाच..

या व्हायरल व्हिडीओमध्ये किराणा मालाचे दुकान दिसत आहे. या दुकानाच्या वरच्या रॅकवर दोन उंदीर एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. यांची ही लढाई खरंच पाहण्यासारखी आहे. एकमेकांवर उड्या मारत ते एकमेकांवर हल्ला करत आहेत. कदाचित दुकानात असलेल्या खाण्यावरून ते एकमेकांशी भिडले असावेत. दोन उंदरांमधील अशी मजेशीर लढाई तुम्ही याआधी कधीही पाहिले नसेल.

Cyber ​​criminals cheated the people of Nagpur of Rs 141 crore
सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना घातला १४१ कोटींचा गंडा, १३ हजारांवर तक्रारी
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल

उड्या मारत दोन उंदरांचा एकमेकांवर हल्ला…

( हे ही वाचा: पाण्यात सफारीचा आनंद घेत असतानाच अचानक पाणघोडा आला अन…; थक्क करणारा व्हिडीओ होतोय Viral)

दोन उंदरामधल्या या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म @HasnaZarooriHai नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करत असताना या व्हिडिओला “किराणा मालाच्या दुकानात भांडण” असे कॅप्शन देण्यात आले आहे. हा व्हिडीओ अवघ्या ४५ सेकंदाचा असून अनेकांनी पाहिला आहे. तर शेकडो लोकांनी याला लाईक देखील केलं आहे.

Story img Loader