मांजर आणि उंदराची लढाई तर आपल्याला माहितीच आहे. दोघंही एकमेकांचे शत्रू ओळखले जातात आणि या दोघांच्या लढाईत तसं पाहायला गेलं तर मांजरच बाजी मारतं. पण दोन उंदरांमधली लढाई तुम्ही कधी पाहिलीय का? मग हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच. या व्हिडीओमध्ये दोन उंदीर अगदी लाल मातीतल्या पैलवानांप्रमाणेच कुस्ती खेळताना दिसून आले आहेत. ना लाल माती, ना फड तरीही या दोन उंदरांमधली कुस्ती पाहणं फारच रंजकदार आहे. हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतलं. हा व्हिडीओ पाहून सारेच जण हैराण होऊ लागलेत. माणसांप्रमाणेच प्राण्यांमध्ये सुद्धा कुस्तीचा फड रंगलेला पाहून अनेक जण या व्हिडीओ आनंद घेताना दिसून येत आहेत. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती सोफ्यावर बसून मोबाईलमध्ये काहीतरी पाहत आहे. त्याच वेळी त्याच्या मागे दोन उंदीर जमिनीवर एकमेकांच्या मागे धावताना दिसत आहेत. यानंतर दोघेही माणसासारखे दोन पायांवर उभे राहतात आणि एकमेकांसोबत भिडू लागतात. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, आधी दोघे एकमेकांना चावण्याचा प्रयत्न करतात. यानंतर दोन पायांवर उभे राहून दोघेही माणसांप्रमाणे कुस्तीला सुरुवात करतात. थोडा वेळ भांडण झाल्यावर दोघे आपापल्या वाटेने निघून जातात.

आणखी वाचा : OMG! चक्क चालत्या गाडीतून पुलाखाली उडी मारली, हा VIRAL VIDEO पाहून तुमचा थरकाप उडेल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : तुम्ही कधी इच्छाधारी नागिन पाहिलीय का? मग हा व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच

यानंतर सोफ्यावर बसलेल्या व्यक्तीच्या डोक्याजवळ एक उंदीर फिरताना दिसतो. या दरम्यान त्या व्यक्तीला आपल्या डोक्याजवळ काहीतरी असल्याचं जाणवतं, तरीही तो त्याकडे फारसं लक्ष देत नाही. तो माणूस मोबाईलमध्ये सर्फींग करण्यात व्यस्त आहे. Discovery.engenharia नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ इतका जबरदस्त आहे की त्याला आतापर्यंत २ मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.