Viral Video : सोशल मीडियावर अनेक डान्स व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही लोकं इतके सुंदर डान्स करतात की व्हिडीओ पाहून आपण थक्क होतो. सध्या दोन तरुणींचा डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरुणींमध्ये डान्सची जुगलबंदी रंगली आहे. या दोघींचा जबरदस्त डान्स पाहून तुम्हीही त्यांचे चाहते व्हाल. जुगलबंदी म्हणजे दोन कलावंतानी एकत्रितपणे सादर केलेली कला होय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हा व्हायरल व्हिडीओ एका खुल्या मैदानावरील आहे. कॉलेज किंवा शाळेच्या परीसरातील हे मैदान असावे, अशी शक्यता आहे. या दोन्ही तरुणी विद्यार्थीनी असू शकतात. ओणम या सणानिमित्त या तरुणी डान्स करताना दिसत आहे. ओणम हा दक्षिण भारतातील एक महत्त्वाचा सण आहे.
या तरुणी ‘चिकनी चमेली’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. दोन्ही तरुणींनी साडी नेसली आहे आणि या जबरदस्त डान्स करताना व्हिडीओत दिसत आहे. या दोन तरुणींची जुगलबंदी पाहून तिथे जमलेले लोक टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन देताना दिसत आहे.

हेही वाचा : हेही वाचा : बाईपण भारी देवा! मुंबई रेल्वेस्टेशनवरच महिलांची मंगळागौर, नेटकरी म्हणाले, “आपली परपंरा जपली पाहिजे…”

bhoomika_athiyarath या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान ताई” तर एका युजरने लिहिलेय, “लय भारी” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूप छान जुगलबंदी..”