Viral Video : उखाणा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग मानला जातो. कोणत्याही शुभप्रसंगी किंवा लग्नाच्या वेळी उखाणा घेण्याची परंपरा आहे. काव्यमय पद्धतीने जोडीदाराचे नाव घेणे, यालाच उखाणा म्हणतात. लग्नाच्या वेळी नवरी उखाणा घेत असल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
काही उखाणे इतके भन्नाट असतात की पोट धरुन हसायला येते. सध्या असाच एक उखाण्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नवरीने उखाण्यातून व्यथा मांडली. हा व्हिडीओ एकदा पाहाच.

हा व्हायरल व्हिडीओ एका लग्नातील आहे. या व्हिडीओमध्ये दोघे नवरा नवरी स्टेजवर बसलेले असतात. नवरी उखाणा घेताना व्हिडीओत दिसत आहे. ती म्हणते, “कधीही फोन करा, फोन लागेल व्यस्त; किरणरावांच्या प्रेमात मी बुडाले जबरदस्त” नवरीचा हा उखाणा ऐकून नवरदेव थक्क झाला आणि हसायला लागला.

Terrifying video of man crossing railway track fell down from barricade accident video viral
“एक मिनिट वाचवण्याच्या नादात सर्व संपून जाईल…” रेल्वे रुळ ओलांडताना बॅरिकेडवर चढला अन् पुढे जे झालं ते पाहून बसेल धक्का, थरारक VIDEO
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Heartwarming Message written by a young man on Makar Sankranti
Video : “माणूस तेव्हाच गोड बोलतो..” तरुण खरं बोलून गेला; नेटकरी म्हणाले, “१०० टक्के खरं आहे”
if you sneeze frequently try these things and get benefits
Video : वारंवार शिंका येतात? हे खालील उपाय करून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल
car is going viral on social media because of the quotes written on its front funny Photo goes viral
PHOTO: दोस्तांचा नादच नाय! मित्र पोलीस म्हणून कारवर लिहलं असं काही की पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
what is marriage a child told funny answer
Video : “लग्न म्हणजे काय?” चिमुकल्याने स्पष्टच सांगितले, “घोड्यावर बसून केलेला गाढवपणा” मजेशीर व्हिडीओ होतोय व्हायरल

हेही वाचा : आयुष्य हे खूप सुंदर आहे, जगता आलं पाहिजे; वृद्ध व्यक्तीचा गरबा खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल

विशेष म्हणजे नवरीने उखाण्यातून व्यथा मांडली आणि प्रेमसुद्धा व्यक्त केले. नवरदेवाला न दुखवता उखाण्यातून तक्रार करणाऱ्या या नवरीचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

maharashtrian.weddings या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Story img Loader