Ukhana Viral Video : उखाणे हा आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे कोणत्याही शुभप्रसंगी उखाणा घेतात. उखाणा म्हणजे लयबद्ध पद्धतीने जोडीदाराचे नाव घेणे होय. पूर्वी फक्त महिलाच उखाणे घ्यायच्या आता पुरुष मंडळी सुद्धा उत्साहाने उखाणा घेताना दिसतात. अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने उखाणे घेतात. कधी कोणी उखाण्यातून त्यांची लव्ह स्टोरी सांगतात तर कधी कोणी एखाद्या गोष्टीचे महत्त्व सांगतात. उखाण्यातून अनेकदा महिला त्यांच्या भावना व्यक्त करतात.

सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका आजीबाईचा आहे. या व्हिडिओमध्ये आजीबाई भन्नाट उखाणा घेताना दिसते. आजीबाईचा उखाणा ऐकून तुम्हीही पोट धरून हसाल. (ukhana video an old woman or aaji said amazing and funny ukhana video goes viral on social media

Man wrote message for his wife in back of the car video goes viral
किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Really last digit of your mobile number tell about your nature and personality
तुमच्या मोबाईलचा शेवटचा अंक खरंच सांगतो तुमचा स्वभाव? सोशल मीडियावर VIDEO चर्चेत
prank with sandwich seller | Funny Viral Video
“हे सँडविच कोणी बनवले?” तरुणाने जोराने ओरडत विचारले, विक्रेता घाबरत पुढे आला अन्… पाहा व्हायरल VIDEO
anganwadi worker cross the flooded river video goes viral
Video : पूर आलेली नदी ओलांडण्यासाठी अंगणवाडी सेविकेने काय केले?
Grandmother dance in wedding video goes viral on social media trending video
VIDEO: “हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला” आजीपुढं नातीसुद्धा फिक्या; नऊवारी साडीत डोक्यावर पदर घेत आजीचा भन्नाट डान्स
Dirty Ice Cream Making Video never buy and eat 5 rupees ice cream in shop
पाच रुपयांत मिळणारे कप आईस्क्रीम खाणाऱ्यांनो ‘हा’ Video पाहाच; पुन्हा खाताना १०० वेळा कराल विचार

या व्हायरल व्हिडिओमध्ये एक आजी उखाणा घेताना दिसत आहे. आजी उखाणा घेताना म्हणते, ” स्पेशल साड्या घेऊ नका, जगाला तमाशा दावू नका.. घरात हाय लाईट, शिवाजी पाटील बसले माडीत; गुलाबाचं फुल माझ्या साडीत” आजीचा भन्नाट उखाणा ऐकून तुम्हालाही हसू आवरणार नाही. व्हिडिओवर लिहिलेय, ” कसा वाटला भामा आजीचा उखाणा”

हेही वाचा : “आईशप्पथ, काय ते एक्स्प्रेशन्स अन् ते ठुमके…” बॉलीवूड गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

पाहा व्हायरल व्हिडीओ

sundarabai1948 इन्स्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये लिहिले आहे गुलाबाचे फुल आजीच्या साडीत या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “लास्टला आजी किती भारी हसली.” तर एका युजरने लिहिलेय, “माझ्या आजीची आठवण आली खूप. तिचं पण नाव भामा होतं खूप गोड आणि चांगले होते आजी आजोबा.” आणखी एका युजरने लिहिलेय, ” भामा आजी एक नंबर.”

हेही वाचा : कंगाल पाकिस्तानी नागरिकांचा नवा कारनामा; लोकांनी उद्धाटनाच्या दिवशीच मॉलमध्ये काय केलं पाहा, VIDEO झाला व्हायरल

या आजीचे नाव भामा आजी आहे.” हे इन्स्टाग्राम अकाउंट सुंदराबाई नावाच्या आजीचं आहे. तिचा नातू तिचे व्हिडिओ या सोशल मीडिया अकाउंट वरून शेअर करत असतो. यावेळी त्याने भामा आजीचा व्हिडिओ शेअर केला.

यापूर्वी असे अनेक उखाण्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहे. यापूर्वी एका आजीबाईचा असाच एक उखाणा चर्चेत आला होता. आजीबाई उखाणा घेताना म्हटले होते, “इंग्रज भाषेत टोमॅटोला म्हणतात टोटो, छत्रभूज पाटलांच्या हातामध्ये आहे इंदीराबाईचा फोटो”  आजीबाईचा हा भन्नाट उखाणा अनेक युजर्सना आवडला होता.