Viral video: रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे.

हल्ली अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे त्यामध्ये एका कारचालकाने चक्क एका चहाच्या दुकानात कार घुसवली आहे. या भीषण अपघाताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Kurla Bus Accident: Amid Probe, Viral Video Shows Another BEST Driver Buying Liquor From Wine Shop In Mumbai's Andheri shocking video viral
मुंबईत हे काय चाललंय? बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर दुसरा धक्कादायक VIDEO व्हायरल
Gujarat suv car accidnet video viral
VIDEO : ढाब्यावर लोक जेवत असतानाच पाठीमागून भरधाव आली कार अन्…; थरारक लाइव्ह अपघात, सांगा चूक नक्की कुणाची?
Funny video The Little Girl Requests Alexa To Use Abusive Language But She Receives A Funny Reply Video Goes Viral
VIDEO: “Alexa शिव्या दे ना…”, चिमुकलीच्या विनंतीवर अ‍ॅलेक्साने दिलं जबरदस्त उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल
Vasota Jungle Trek
मरणाची गर्दी! वासोटा ट्रेकला जाण्यापूर्वी हा VIDEO एकदा पाहाच
Shocking video You have never seen such a theft clothes theft caught on cctv goes viral
Shocking video: अशी चोरी तुम्ही आजपर्यंत पाहिली नसेल; अख्ख कुटुंब येतं उभं राहतं अन्…VIDEO पाहून आत्ताच सावध व्हा
Python Eating Deer In 12 Second Omg Video Viral Shocking video
VIDEO: चपळता हरली! १२ सेकंदात गिळलं जिवंत हरीण, अजगराची थरारक शिकार पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात उल्हासमगरमध्ये घडल्याचं समोर आलं आहे. उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक ३ येथील ईगल हॉटेलजवळ असलेल्या बालाजी टी हाऊस येथे ही दुर्घटना घडली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक लाल रंगाची कार या दुकानात घुसली आहे. कारचालकाच कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे. कारच्या पुढच्या भागाचा संपूर्णपणे चुरा झालेला दिसत आहे. कार अपघातानंतर दुकानात आणि दुकानाबाहेर उपस्थित असलेल्या लोकांचीही पळापळ झाली. दरम्यान या अपघातामध्ये एक जण जखमी झाला आहे. या जखमीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

यानंतर घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत असल्याचं सांगितलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> हरणाने दाखवलं मगरीला अस्मान! तावडीतून असा सुटला की, थेट मगरच तोंडावर आपटली! Video एकदा बघाच

सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडीओ शेअर केले जातात. ज्यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे, तुम्ही सदैव सावध राहा. सोशल मीडिया अकाउंटवरून हा व्हि़डीओ पोस्ट करण्यात आला असून, या व्हिडीओला लोक वारंवार पाहात आहेत. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

Story img Loader