Viral Video: वडील हे नातं प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचं असते. वडील कडक शिस्तीचे असोत की मजा मस्ती करत एका मित्रासारखे वागणारे असो प्रत्येकाच्या आयुष्यात त्यांचे महत्त्वाचे स्थान असते. वडील आणि मुलांच्या नाते उलगडणारे अनेक व्हिडीओ आपण पाहिले असतील. कधी भावूक करणारे तर कधी आश्चर्यचकित करणारे तर कधी खळखळून हसवणारे. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, व्हायरल व्हिडीओमध्ये एका व्यक्ती त्याच्या मुलीसह नाचताना दिसत आहे. व्यक्तीची उत्साह आणि उर्जा कमाल आहे. लोकांना हा व्हिडीओ प्रचंड आवडला असून अनेकांनी कौतूक केली आहे.

हेही वाचा – विना तिकीट रेल्वेने प्रवास करत होता पोलिस कर्मचारी; रंगेहात पकडल्यानंतर टीटीईसह घातला वाद, Video Viral

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

व्हिडीओमध्ये पाहू शकता की, कशा प्रकारे एक व्यक्ती त्याच्या मुलीसह एका पंजाबी गाण्यावर मनसोक्त नाचताना दिसत आहे. मुलगीही वडिलांना साथ देत आहे. वडील मुलीपेक्षाही चांगले नाचत आहे. दोघांच्या व्हिडीओने लोकांचे मन जिंकले आहे. आतापर्यंत व्हिडीओला अनेकांनी पसंती दर्शवली आहे तर कित्येकांनी या व्यक्तीच्या उर्जा आणि उत्साहाचे कौतूक केली आहे. दरम्यान, हा व्हिडीओवर लोक भरपूर प्रतिक्रिया देत आहेत. कित्येक लोक वडील-मुलीच्या या जोडी सुंदर आहे असे म्हटले. व्हिडीओ पाहून लोकांना आपले हसू आवरता आले नाही.

हेही वाचा – पोतेभरून चिल्लर देऊन भिकाऱ्याने खरेदी केला Apple iPhone , व्हायरल व्हिडीओ पाहून लोक म्हणे,”कोणाला कमी लेखू नये”

लोकांनी दिली प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर लोकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहे. एकाने म्हटले, ” काकांचा डान्स पाहून मी मुलींकडे दुर्लक्ष केले. ” तर दुसऱ्याने सांगितले की,”काकांमध्ये किती उर्जा आणि उत्साह आहे.” आणखी एकजण म्हणाला की, काका कमाल डान्सर आहेत.

Story img Loader