निसर्ग आपल्याला वेळोवेळी आश्चर्यचकित करत असतो. याच निसर्गात असे काही चित्र विचित्र रहस्यमयी प्राणी आहेत, जे पाहताना काहीवेळा थक्क व्हायला होते. सध्या सोशल मीडियावर अशाच एका विचित्र माशाचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. जो चक्क सारड्यासारखे रंग बदलू शकतो. तुम्हालाही हे वाचून आश्चर्य वाटले असेल, पण हे खरे आहे. या माशाला टाईलफिश किंवा फ्लॅशिंग टाईलफिश म्हणतात. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, पाण्यात पोहणारा एक मासा एका क्षणात कसा रंग बदलत आहे. पोहता पोहता तो कधी निळा, कधी नारंगी, कधी पिवळा तर कधी राखाडी रंग घेत असल्याचे दिसत आहे.

Alone tiger attacks a herd of wild gaur
‘जेव्हा वाघ जगण्यासाठी झटतो…’ एकट्या वाघाचा रानगव्याच्या कळपावर हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Sea Viral Video
‘आयुष्य आणि स्पर्धा..!’ भल्यामोठ्या लाटा, बोटीचा वेग, वादळ वारा; समुद्रातील ‘तो’ Video पाहून अंगावर येईल शहारा
Fossil footprints show life on earth
कुतूहल : खडकांवरच्या पाऊलखुणा
gondia tiger latest news in marathi
वाघाच्या बछड्याच्या मृत्यूचे खरे कारण आले समोर, गोंदिया वन विभागाच्या…
Boy set fire to Akash Kandil
VIDEO: “ही कार्टी काय करतील त्याचा नेम नाही” खेळता खेळता चक्क कंदिल पेटवला; पुढे जे घडलं ते पाहून पोट धरुन हसाल
Zebra vs Crocodile fight video zebra escaped from crocodiles jaws netizens were shocked video goes viral
“नशीब नाही प्रयत्नांचा खेळ” मगरीच्या जबड्यातून असा निसटला झेब्रा; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
nylon manja news in marathi
अकोल्यात नायलॉन मांजामुळे डोळाच धोक्यात… प्रशासनाच्या नाकावर टिच्चून…

या अनोख्या माश्याचा व्हिडीओ @ThebestFigen नावाच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आले की, ‘या माशाच्या त्वचेतील विशेष प्रथिनांच्या मदतीने तो रंग बदलत आहे.

आयुष्यात इतकं श्रीमंत व्हायचंय! कचरा टाकण्यासाठी हेलिकॉप्टरमधून पोहोचला अन्..; VIDEO पाहून व्हाल थक्क

या व्हिडीओवर युजर्स भरभरून कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, असा मासा असतो हे मला आधी माहीतच नव्हते. दुसऱ्या युजरने लिहिले की, समुद्रात अशा अनेक गोष्टी आहेत ज्याबद्दल आपल्याला माहिती नाही. तिसऱ्या युजरने लिहिले की, गिरगिट मासा आहे का?

Story img Loader