Accident video viral: रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. उत्तर प्रदेशातील मॉर्निंग वॉकला गेलेल्या एका मुलानं रिक्षानं उडवलं आहे. ज्यामध्ये त्याचा जागीत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघाताच थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून त्याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक अल्पवयीन मुलगा रस्त्यानं जात असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या एका रिक्षानं त्या मुलाला चिरडलं आहे. ऑटोरिक्षानं त्याला ५० मीटर फरफटत नेले. ही घटना उत्तर प्रदेशातील जालौन येथील असल्याचे समजले आहे. जोल्हूपूर-हमीरपूर महामार्गावरील कदौरा परिसरात भरदिवसा घडली आहे.

दरम्यान या रिक्षाचालकानं घटनास्थळावरुन पळ काढला आहे. तर मुलाचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी रिक्षाचालकावर गुम्हा दाखल केला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> OMG! हवेत उडत पोहोचवलं पार्सल; या डिलिव्हरी बॉयचा VIDEO तुम्ही पाहिलात का?

सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडीओ शेअर केले जातात. ज्यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे, तुम्ही सदैव सावध राहा. @UnitedBhar37905नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हि़डीओ पोस्ट करण्यात आला असून, या व्हिडीओला लोक वारंवार पाहात आहेत. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.