उत्तर प्रदेशमध्ये घडलेला धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एक महिलने बँकेतील लॉकरमध्ये ठेवलेले दागिणी आणि १८ लाख रुपयांना वाळवी लागली आहे. लेकीच्या लग्नासाठी हे दागिणे आणि पैसे महिनेन हे पैसे बँकेत ठेवले होते. मुरादाबाद जनपद येथील बँक ऑफ बडोदाच्या आशियाना शाखेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. लॉकर कराराचे नुतनीकरण करण्यासाठी बोलावले जाईल तेव्हा महिलेला सर्व प्रकार समजला.

मिळालेल्या माहितीनुसार, आशियाना कॉलनीतील निवासी अलका पाठक यांनी ऑक्टोबर २०२२ रोजी बँक लॉकरमध्ये दागिने आणि १८ लाख रुपये मुलींच्या लग्नासाठी ठेवले होते. सोमवारी बँकेकडून लॉकच्या नुतनीकरणासाठी KYC अपडेटसाठी त्यांना बँकेत बोलवण्यात आले. जेव्हा त्यांनी लॉकर उघडले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. प्लॉस्टिक बॅगेत ठेवलेले १८ लाख रुपयांना वाळवी लागली होती. महिलेने बँक मॅनेजरला तक्रार केली आणि गोंधळ घातला. प्रकरण जसे समोर आले तसे वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र चर्चा सुरू झाली.

हेही वाचा – Mathura Train Accident : मथुरा रेल्वे स्टेशनवर झाला अपघात! रुळावरून थेट प्लॅटफॉर्मवर चढली ट्रेन, पाहा व्हिडीओ

अलका पाठक यांनी सांगितले की, ऑक्टोबर २०२२मध्ये आपल्या लॉकरमध्ये १८ लाख रुपये आणि काही दागिने त्यांच्या दुसऱ्या मुलीच्या लग्नासाठी ठेवले होते. त्यांनी सांगितले की, त्यांना माहित नव्हते की लॉकरमध्ये पैसे ठेवत नाही. अलका पाठकने सांगितले की बँक मॅनजरने सांगितले की, तपासणी केली जाईल जी माहिती मिळाली आहे ती शेअर केली जाईल.

actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Fraud of Rs 42 lakhs through social media Navi Mumbai crime news
नवी मुंबई: समाजमाध्यमाद्वारे ४२ लाखांची फसवणूक
online fraud of Rs 57 lakhs with senior citizen women on pretext of extra returns
जादा परताव्याच्या अमिषाने वृद्धेची ऑनलाईन ट्रेडिंगद्वारे ५७ लाखांची फसवणूक
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
Rohingya house in Pune
Rohingya in Pune: रोहिंग्याने बांधले थेट पुण्यात स्वतःचे घर, भारतीय पासपोर्टही मिळवले
Anurag Kashyap Daughter Haldi Ceremony
वयाच्या २३ व्या वर्षी अनुराग कश्यपची लेक अडकणार विवाहबंधनात! हळदीला सुरुवात, होणारा जावई कोण?
Groom from Dubai duped by Instagram bride
दुबईहून लग्नासाठी भारतात आला, इन्स्टाग्रामवरील नवरीनं जबर गंडवला; वरात घेऊन आलेल्या नवऱ्याची अजब फजिती
Story img Loader